Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

सोशल मीडियावर एक अत्यंत थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणीने दारुच्या नशेत भररस्त्यात असा काही कृत्य केलं आहे पाहून नेटकरी हैराण झाले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय घडलं? पाहूयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 11:10 AM
Drunk Woman high voltage drama on Road

Drunk Woman high voltage drama on Road

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीच्या रस्त्यांवर तरुणीचा हाय-व्होल्टेज ड्रामा
  • कपडे काढत थेट रस्त्यावरच डान्स
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संताप
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही दृश्य अशी असतात जी पाहून हसू रोखणे कठीण जाते. तर काही दृश्य पाहून राग अनावर होतो. सध्या असाच एक संतापजन कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने दिल्लीच्या रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत राडा घातला आहे. तिने असे काही केलं आहे की पाहून नेटकऱ्यांनी संतापजनक कमेंट्स केल्या आहेत.

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

नेमकं काय केलं तरुणीने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. कपडे काढून रस्त्याच्या मधोमध उभे राहून विचित्र चाळे करत आहे. तिच्या एका हातात बूट आणि दुसऱ्या हातात प्लास्टिकची पिशवी आहे. ती रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या दुचास्वारांना बुटाने मारत आहे. रस्त्यावर गोल-गोल फिरुन डान्स करत आहे. हा सर्व प्रकार पाहून तिथेनू जाणेर लोक थक्क झाले आहे. परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.

व्हायरल व्हिडिओ

📍 ये है भारत की राजधानी, दिल्ली📍 देश में परिवर्तन शुरू हो गया है, अब तक पुरुष शराब पीकर सड़कों पर झूमते थे, अब महिलाएं झूमने लगी हैं pic.twitter.com/qQjGg44BkS — 👑 Sikandar नाम तो सुना होगा ✍️ (@smartySikandar) June 22, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @smartySikandar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. काल देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक तरुणी सिगारेट ओढत रस्त्याच्या मधोमध झोपली होती. तिच्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक होऊन वाहतूक कोंडी झाली होती. एकामागून एक असे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने स्थानिकांकडून आणि नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या अशा मुलींमुळे सर्वांचे नाव खराब होते असे म्हणत आहे. एका नेटकऱ्याने मुलीं पुरुषांची बरोबरी करत आहे, समाज प्रगती करतोय अशी कमेंट केली आहे.

हे तर थेट शोषण! जेवणासाठी १ मिनिट जास्त घेतला, तर १ तास फुकट काम; कंपनीच्या विचित्र नियमामुळे पेटला वाद

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drunk woman high voltage drama on road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.