Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: चिमट्याने केस स्ट्रेट करण्याचा जुगाड तरुणीला पडला महागात; केसांना आग लागली अन्…

भारतात स्टंट जुगाड करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. पण अनेकदा हे जुगाड करणारे स्टंट करणार लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून घेतात. थोडेसे पैसै वाचवण्याच्या उद्देशाने लोकांसोबत असे काहीतरी घडते की यामुळे भलतंच अंगाशी येते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2025 | 06:01 PM
Viral Video A young girl attempt to straighten hair with tweezers cost her hair caught fire video goes viral

Viral Video A young girl attempt to straighten hair with tweezers cost her hair caught fire video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात की हसूहसून पोट दुखून येते. तसेच स्टंटचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असताता. आपल्या भारतात स्टंट जुगाड करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. पण अनेकदा हे जुगाड करणारे स्टंट करणार लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून घेतात.

थोडेसे पैसै वाचवण्याच्या उद्देशाने लोकांसोबत असे काहीतरी घडते की यामुळे आयुष्यभर त्रास सहन करवा लागतो. काही जुगाड कामी येतात पण अनेकदा काही जुगाड आपल्याला धोक्यात आणतात. तरी देखील अतिउत्साही लोक मागे हटत नाहीत आणि भलतंच अंगाशी येते. असाच काहीसा प्रकार या तरुणी सोबत घडला आहे. केसं स्ट्रेट करण्यासाठी केलेला जुगाड तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणीने किचमध्ये वापरणार एक चिमटा घेतला आहे. ती त्या चिमट्याला तव्यावर गरम न करता थेट गॅसवर गरम करते. त्यानंतर ती केसांना सरळ करते. हे सगळे ती अगदी हळहळू करत असते. मात्र, अचानक केसांना चिमटा लावताच केस तूटून त्या चिमट्याला अडकतात. तिच्या ते लक्षात येत नाही. ती चिमटा पुन्हा गरम करणार तेवढ्यात चिमट्याला असलेल्या केसांना आग लाग. सुदैवाने ही आग अगदी लहान होती. यामुळे तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली आ नाही. मात्र, मोठी दुर्घटान देखील घडली असती. बाहेर केसं स्ट्रेट करण्यासाठी कमीत कमी तीन हजार रुपये लागतात पण तरीही हा असा जुगाड हजारोंमध्ये मगहागात पडू शकतो.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @miniandmimivibes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाको लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर मजेशीर अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच एका युजरने म्हटले आहे की, दीदी, कशाला असा स्टंट करायचा. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आम्ही वर्गणी काढतो आणि तुला पैसे देतो पण असे नको करु दिदी. तर अनेकांनी काय मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video a young girl attempt to straighten hair with tweezers cost her hair caught fire video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल
1

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…,
3

वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…,

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral
4

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.