Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! त्याने पुलावरून उडी मारली अन्… होत्याचं नव्हतं झालं

सोशल मीडियावर रोज काही ना काही धक्कादायक पाहायला मिळते. सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेत फेमस होण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी लोक काही ही करायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2024 | 01:31 PM
Viral Video: तरूणाला स्टंटबाजी बेतली जीवावर; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Viral Video: तरूणाला स्टंटबाजी बेतली जीवावर; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही धक्कादायक पाहायला मिळते. सध्याच्या इंटरनेटच्या दुनियेत फेमस होण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी लोक काही ही करायला तयार असतात. विशेषत: तरूण मंडळी या सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेली आहे की, त्यांना आपण काय करत आहोत याचे देकील भान नसते. जीवावर बेततील असे स्टंट ते करतात. असे व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात की, आयुष्य एवढं स्वस्त आहे का?

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक, तरूणाने एक धोकादायक स्टंट केला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने आपला जीव धोक्यात घालून पुलावरून उडी मारून विजेच्या खांबावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र असा स्टंट करणे त्याच्या जीवावर बेतले आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण रहदारीच्या पुलावर उभा आहे. तो पुलावरून समोर असलेल्या खांबवर उडी मारण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पण उडी मारल्यानंतर त्याच्या हातातून खांब निसटतो आणि तो जोरात खाली कोसळतो. ज्या उंचीवरून तो पडलेला दिसत आहे ते कोणासाठीही जीवघेणा ठरू शकतो. व्हिडीओवरून लक्षात येते की, कदाचित तरुणचा जीव गेला असेल किंवा गंभीर जखमी झाला असावा, कारण इतक्या उंचीवरून पडल्याने दुखापत होणे साहजिक आहे. हा व्हिडीओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही. तसेच त्या तरूणा बद्दल देखील कुठलीही माहिती नाही.

हे देखील वाचा – मुंबई पोलिसांची गणपती बाप्पाला मानवंदना; व्हिडीओ पाहून तुमचाही उर भरून येईल

व्हायरल व्हिडीओ

pic.twitter.com/S6XF5BKUNa — Crazy Clips (@crazyclipsonly) September 17, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा स्टंट तरूणासाठी धोकादायक तर ठरलाच पण अशा धोकादायक स्टंट्सपासून लोकांना सावधही केले. लोक या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि तो पाहिल्यानंतर घाबरले आहेत. तर काही लोक या तरुणावर त्याच्या मूर्खपणाबद्दल टीका करत आहेत, तर काहीजण याकडे चुकीचा सल्ला देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘हा मुद्दा एका गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकतो. सोशल मीडियावर ‘लाइक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यापासून मागे हटत नाहीत.’

Web Title: Viral video a young man lost his life while performing stunt shocking video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral
1

बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral

प्रेम कधीही म्हतारं होत नाही! आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला दिलं खास सरप्राइज; VIDEO पाहून नेटकरी फिदा
2

प्रेम कधीही म्हतारं होत नाही! आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला दिलं खास सरप्राइज; VIDEO पाहून नेटकरी फिदा

धावत्या ट्रेनसमोर रिल बनवण्याची खुमखुमी; तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा, Video Viral
3

धावत्या ट्रेनसमोर रिल बनवण्याची खुमखुमी; तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा, Video Viral

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती;  फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral
4

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती; फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.