Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बैलाशी पंगा घेणे तरूणाला पडलं महागात; असा शिंगावर घेतला अन्…, पाहा व्हिडिओ

डान्स रील्स, भांडण, जुगाड स्टंट अशा व्हिडिओ शिवाय आपल्याला वन्य प्राण्यांशी संबंधित असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 17, 2024 | 05:33 PM
बैलाशी पंगा घेणे तरूणाला पडलं महागात; असा शिंगावर घेतला अन्..., पाहा व्हिडिओ

बैलाशी पंगा घेणे तरूणाला पडलं महागात; असा शिंगावर घेतला अन्..., पाहा व्हिडिओ

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. डान्स रील्स, भांडण, जुगाड स्टंट अशा व्हिडिओ शिवाय आपल्याला वन्य प्राण्यांशी संबंधित असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा थरकाप उडाला आहे.

सध्या या व्हिडिओने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ बैलांच्या लढाईशी संबंधित आहे. यामध्ये बैलाला रोखण्यासाठी अनेक जण रिंगणात दिसत आहेत. मात्र बेकाबू बैलाने सर्वांचीच अवस्था बिघडवली आहे. त्याची अवस्था खूप बिकट झाली. बैलाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बैलाला नियंत्रित करण्याचा हा खेळ पाहण्यासाठी अनेक लोक आले आहेत. हा बैल मोकळ्या मैदानात दिसत असून त्याच्या नियंत्रणासाठी अनेकजण रिंगणात आहेत. प्रेक्षक या दृश्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान, बैलाला खूप राग आलेला असतो. त्याच वेळी त्याच्यासमोर एक तरून येतो. त्यानंतर बैलाने त्या तरूणाला शिंगाने उचलून असे गोल गोल फिरवले की त्याची अवस्था बिकट झाली. ती व्यक्ती उभी राहताच बैल पुन्हा हल्ला करतो. हा क्रम बराच काळ चालू राहितो. शेवटी तो व्यक्ती कसा तरी त्या व्यक्तीचा जीव वाचवून तिथून बाजूल होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, जेव्हा बैल हल्ला करत होता तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कोणीही आले नाही. बैलाने त्या व्यक्तीला खोलवर जखमा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा- अन् काही सेकंदातच हिरोगीरी उतरली! काका धावत आले, रॉकेट बॉम्बवर उडी मारली अन्…; पुढे काय झाले तुम्हीच पाहा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर parm_raju_pr या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांचा व्हिडिओ पाहून थरकाप उडाला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘खूप छान, त्याला यमलोक दिसले असेल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याला किती लागले असेल पुन्हा तो अशी चूक कधीच करणार नाही. तर आणखी एकाने म्हटले आहे की, हे हसण्यासारखे नाही, माणसांनी त्या बैलाला उसकावले असेल.

हे देखील वाचा- Viral Video: दारूच्या नशेत व्यक्तीचा अजब कारनामा; बैलासमोर गेला अन्…, पाहा व्हिडिओ

Web Title: Viral video angry bull attacked on young man video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 05:33 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

दोन सेकंदाचा आनंद अन्…! लग्नात ‘ग्रॅंड एन्ट्री’ जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत ‘असं’ काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप
1

दोन सेकंदाचा आनंद अन्…! लग्नात ‘ग्रॅंड एन्ट्री’ जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत ‘असं’ काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप

भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
2

भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

खाकी वर्दीतला देवदूत! एस्कलेटवर बाळासह आईचा तोल गेला अन्…; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, थरारक Video Viral
3

खाकी वर्दीतला देवदूत! एस्कलेटवर बाळासह आईचा तोल गेला अन्…; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, थरारक Video Viral

मुलांच्या हौसेलाही तोड नाही! लोक ट्रेनमध्येच उरकलं केळवण, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, आता…
4

मुलांच्या हौसेलाही तोड नाही! लोक ट्रेनमध्येच उरकलं केळवण, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.