Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: केस गळती होतेय? टक्कल पडलाय? मग 20 रुपयांचा ‘हा’ उपचार करुन पाहाच

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, यासांरखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2024 | 05:11 PM
Viral Video: केस गळती होतेय? टक्कल पडलाय? मग 20 रुपयांचा 'हा' उपचार करुन पाहाच

Viral Video: केस गळती होतेय? टक्कल पडलाय? मग 20 रुपयांचा 'हा' उपचार करुन पाहाच

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, यासांरखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवायही असे अनेक व्हिडिओ व्हा.रल होत असतात ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले किंवा एखादी वस्तू वापरण्याचे, जुगाड करण्याची सांगतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे, राहणीमानमुळे अनेक गोष्टींच्या समस्या उद्भवत आहेत. अगदी केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत अनेक आजार होतच आहेत. लोकांच्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होत आहे. अनेकजण केसगळतीच्या त्रासाला कंटाळेले आहेत. तुम्ही देखील केसगळतीच्या त्रासाने त्रस्त असाल. अनेक उपाय केले असतील, घरगुती उपायही केले असतील. मात्र, यामुळे केसगळतीची समस्या दूर झाली नसेल. यासंबंधीच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमका प्रकार काय? 

या व्हिडिओ काही माणसे डोक्याला टक्कल पडत असल्याने यावर उपचार करण्यासाठी थेट मेरठला पोहोचले आहेत. पण विशेष बाब म्हणजे हा उपचार फक्त 20 रुपयांत करुन मिळत आहे. यामुळे यासाठी तिथे रांगच रांग लागली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल  होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी लोकांची रांगच रांग लागली आहे. यामध्ये अनेक लोकांचा टक्कल पडलेला आहे. तर यामध्ये काही लोक टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्याला काही औषध लावत आहे. एक माणूस हे औषधाची बाटली घेऊन उभा आहे तर दोणजण ते लोकांच्या डोक्याला लावत आहे. माणसांची रांग पाहता तुमच्या लक्षात येईल की, बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या आहे. तसेच अनेकांचा टक्कल पडत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टादग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज देखील मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे. एका युजरने आपल्या एका मित्राला टॅग केले आहे आहे आणि म्हटले आहे की, भाऊ, तू नाही गेलास. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, खरंच आहे का असे काही. आणखी एका युजरने म्हटले उपाय करणाऱ्याला म्हटले आहे की, स्वत:चा टकला आहे अन्… अशा मजेशीर प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video baldness treatment for 20 rupees people gatherd in metrath meerut video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 05:11 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO
1

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO

नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral
2

नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral

पुरात अडकलेल्या मांजरीची चिमुकल्या प्राण्याने केली मदत, कडेवर घेऊन बोटीपर्यंत पोहचवलं; पाहून सर्वांनाच ऊर आला भरून… Video Viral
3

पुरात अडकलेल्या मांजरीची चिमुकल्या प्राण्याने केली मदत, कडेवर घेऊन बोटीपर्यंत पोहचवलं; पाहून सर्वांनाच ऊर आला भरून… Video Viral

माणुसकी कुठे गेली? ट्रेनमागे धावत राहिला तरुण विक्रेता, पण ग्राहकाने…; काय घडलं जाणून येईल संताप, Video Viral
4

माणुसकी कुठे गेली? ट्रेनमागे धावत राहिला तरुण विक्रेता, पण ग्राहकाने…; काय घडलं जाणून येईल संताप, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.