Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! खेळता खेळता घडली भयानक घटना; चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा धक्कादायक अंगावर काटा आणणारे अपघातांचे आणि स्टंटचे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 23, 2024 | 04:47 PM
बाप रे! खेळता खेळता घडली भयानक घटना; चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्...; VIDEO पाहून उडेल थरकाप

बाप रे! खेळता खेळता घडली भयानक घटना; चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्...; VIDEO पाहून उडेल थरकाप

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा धक्कादायक अंगावर काटा आणणारे अपघातांचे आणि स्टंटचे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

या व्हिडीओने मोठ्या प्रमाणात  लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान मुलं रस्त्यावर खेळत असताना झालेल्या भयंकर घटनेचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, अशा घटना वाहनचालकांच्या किंवा इतरांच्या निष्काळजीपणामुळे कशा होतात, याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. हा व्हिडिओ कुठाला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

व्हिडीओत तुम्हीही पाहू शकता की, एका रस्त्याच्या कडेला तीन-चार लहान मुले खेळत आहेत. तिथेच एका बाजूला बाईक पार्क केलेली आहे. खेळता खेळता एका मुलाचा बाईकला धक्का लागतो आणि ती थेट त्याच्या अंगावर कोसळते. बाईकखाली सापडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी तिथली मुले घाबरून सैरावैरा पळत मदतीसाठी मोठ्या माणसांचा शोध घेतात. काही वेळातच एक महिला आणि पुरुष घटनास्थळी धावून येतात. त्यांनी बाईक उचलून त्या मुलाला बाहेर काढले. सुदैवाने त्या मुलाला काहीही होत नाही. मात्र, या व्हिडिओवरुन हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मुलांनी देखील खेळताना सावधानता बाळगली पाहिजे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bikelover_h1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी पालकांच्या आणि वाहन पार्किंगसंबंधीच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, “बाईक चुकीच्या पद्धतीने उभी करण्यात आली होती.” तर दुसऱ्या युजरने, “पालकांचे लक्ष कुठे होते?” असा प्रश्न विचारला आहे. तसेच एकाने  म्हटले आहे की, “नशीब वेळेत मदत मिळाली नाही तर मोठे नुकसान झाले असते.”

या घटनेने वाहन चालकांनी बाईक किंवा इतर वाहने योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे पार्क करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. तसेच, लहान मुलं रस्त्यावर खेळत असताना पालकांनी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जागरूकता आणि सावधानता हेच अशा अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे साधन आहे

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video bike falls on small child video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 04:47 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.