Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: मुलीला वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेला अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यासारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2024 | 03:21 PM
Viral Video: मुलीला वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेला अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Viral Video: मुलीला वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज करायला गेला अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यासारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही अनेक प्रेमींचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी त्यांचे फोटो शूट तर कधी डान्स व्हिडिओ एकमेकांना प्रपोज करतानाचे असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

काही व्हिडिओ पाहून आपल्याला आनंद होतो, पण काही व्हिडिओ आपल्याला धक्का देतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने मुलीला अगदी अनोख्या अंदाजात प्रपोज केले आहे. मुलीची इच्छा होती की प्रियकराने तिला खास पद्धतीने प्रपोज करावे आणि सरप्राईज द्यावे. प्रियकराने तेच केले. मात्र, या प्रपोज करण्याची पद्धत इतकी धक्कादायक होती की, मुलीला धक्काच बसला.

नेमकं काय केले मुलाने?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आपल्या मित्रांसह कार घेऊन आला आहे. तो मुलीच्या कर पुढे गाडी थांबवतो. त्यानंतर कारच्या मागून काही मित्र खाली येतात. मग ते अचानक मुलीच्या कारवर हल्ला करत गाडीची तोडफोड करतात. यामुळे मुलगी घाबरते. त्याच वेळी अचानक तो मुलगा फुलाचा गुलदस्ता घेऊन तिच्यासमोर येतो आणि एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. हा प्रकार इतका धक्कादायक होता की मुलगी घाबरते आणि रडायला लागते. मात्र, त्यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार तिच्या प्रियकराचा असल्याचे समजताच ती त्याला मिठी मारते आणि रडते.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

सध्या या अनोख्या प्रपोज करण्याच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर meme.dya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, रोमॅंटिक मॅन, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बिचारीला कोमात पाठवले बाबा. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, भारी प्रपोज केला भावाने. तर त्याची काय चुक तीच म्हणली होती ना वेगळ्या स्टाईलमध्ये प्रपोज कर असेही एकाने म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल जाला असून लाको व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video boy proposed girl in shocking way video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • Boy Proposed Girl
  • viral video

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
2

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
3

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
4

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.