Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेच्चा! म्हशीलाही आवरला नाही शिकण्याचा मोह; शिरली क्लासरूमध्ये, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 11, 2024 | 05:18 PM
अरेच्चा! म्हशीलाही आवरला नाही शिकण्याचा मोह; शिरली क्लासरूमध्ये, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

अरेच्चा! म्हशीलाही आवरला नाही शिकण्याचा मोह; शिरली क्लासरूमध्ये, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी भांडणाचे तर कधी जुगाडाचे, कधी डान्स रील्स तर कधी स्टंट व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या एख असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.

तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. प्राणी देखील माणसांप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्टर्य वाटते. कधी सापाने स्वत:ला गिळण्याचा प्रयत्न केल्याचा, तर कधी प्राण्यांच्या भांडणाचा. तर कधी त्यांचा गोंडस असा व्हिडिओ आपण पाहतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ तर खूप मजेशीर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

म्हशीलाही आवरला नाही शिकण्याचा मोह

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात अचानक एक म्हैस शिरते. तिला बघून काही विद्यार्थी घाबरून बाजूला होतात. तर काही विद्यार्थी तिची व्हिडिओ काढायला लागतात. ती म्हैस इकडे-तिकडे बघत असते. तीच्या मागे एक माणूस येतो. आणि तिला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा ती बाहेर जात नाही. मग तो माणूस तीला ओढत बाहेर घेभन जातो. बाहेर कॉरिडोअरमध्ये देखील काही विद्यार्थी असतात जे घाबरून बाजुला होतात.

हे देखील वाचा- बाईईईईईईईई हा काय प्रकार? महिलांचा ‘असा’ डान्स पाहून लोक हसूनहसून लोटपोट म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर doaba_x08 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, तिच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आली असेल बहुतेक, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, प्रवेश मिळाला का भाऊ?, आणखी एका युजरने म्हटले आहे की, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे हे तिला कळाले असेल बहुतेक. तर अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हे देखील वाचा- ‘ऑगी के मसालेदार गोलगप्पे…’ पाणीपुरीवाल्याची मिमिक्री पाहून तुम्हालाही आनंद होईल; येईल बालपणाची आठवण

Web Title: Viral video buffalo entering class video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • funny video
  • viral video

संबंधित बातम्या

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल
1

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral
2

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral
3

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…
4

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.