Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगातली मस्ती नडली! बैलासमोर गेला अन् असं काही केलं की बैलाने शिंगावर उचलले अन्…; पाहा VIDEO

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी चित्र-विचित्र तर कधी मजेशीर असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी भांडणांचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2024 | 04:36 PM
अंगातली मस्ती नडली! बैलासमोर गेला अन् असं काही केलं की बैलाने शिंगावर उचलले अन्...; पाहा VIDEO

अंगातली मस्ती नडली! बैलासमोर गेला अन् असं काही केलं की बैलाने शिंगावर उचलले अन्...; पाहा VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी चित्र-विचित्र तर कधी मजेशीर असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी भांडणांचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मजेशीर डान्स रिल्स तसेच खाण्याशी संबंधित याशिवाय प्राण्यांशी संबंधित देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही ऐकले असेल की एखाद्या प्राण्याला तुम्ही त्रास दिल्याशिवाय सहसा तो प्राणी आपल्यावर हल्ला करत नाही. माणसांप्रमाणेच मुके प्राणी देखील आपल्याला जीव लावतात.

मात्र, अलीकडे प्राण्यांशी गैरवर्तनाचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: दारुच्या नशेत लोक प्राण्यासमोर हिरोगिरी करायला जातात आणि काहीतरी भलतेचं होऊन बसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. याआधी देखील असा प्रकार घडला होता. या व्हिडिओमध्ये एका माणसाला बैलाशी मस्ती करणे मगागात पडले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बैलाला फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेले आहे. तसेच त्याच्या आजूबाजूला अनेक गावकरी अनेक गावरकरी उभे आहेत. त्याच वेळी अचानक एक माणूस तिथे येतो आणि बैलासमोर डान्स करु लागतो. तसेच बैल देखील डान्स करु लागतो. तो माणूस अतिशय उत्साहात डान्स करत असतो. अचानक तो बैलाच्या वेसणाला पकडतो आणि डान्स करु लागतो. यामुळे अचानक बैल उधळतो आणि त्या माणसाला शिंगांवर उचलून जोरात आदळतो. त्या व्यक्तीच्या वागण्यावरुन असे वाटते की त्याने दारु पिली असावी.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @its_me_jo1  या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बैल म्हणेल आ बैल मुझे मार, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, बैलाला गाणं आवडलं नाही वाटतं. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबक अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या या व्हिडिओने सर्व सोशल मीडियावर हसा पिकला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video bull attacked on person while he dancing infront of him video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट
1

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट

Terrorist Dr. Umar viral video : आत्मघाती हल्ल्याबाबत ओकले विष; दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral
2

Terrorist Dr. Umar viral video : आत्मघाती हल्ल्याबाबत ओकले विष; दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral
3

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral

लग्नाच्या एंट्री की शवयात्रा? वर-वधूसमोर ठेवण्यात आल्या बॉड्या… दृश्य पाहून वर्हाडीही थबकले पण सत्य काही वेगळंच; Video Viral
4

लग्नाच्या एंट्री की शवयात्रा? वर-वधूसमोर ठेवण्यात आल्या बॉड्या… दृश्य पाहून वर्हाडीही थबकले पण सत्य काही वेगळंच; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.