Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नजर हटी दुर्घटना घटी! वडिलांची नजर चुकली अन् चिमुकला धावत रस्त्यावर अन्…; VIDEO पाहून काळजात धस्स होईल

सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 14, 2024 | 03:21 PM
नजर हटी दुर्घटना घटी! वडिलांची नजर चुकली अन् चिमुकला धावत रस्त्यावर अन्...; VIDEO पाहून काळजात धस्स होईल

नजर हटी दुर्घटना घटी! वडिलांची नजर चुकली अन् चिमुकला धावत रस्त्यावर अन्...; VIDEO पाहून काळजात धस्स होईल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अनेकदा काळजाचा ठोका चुकवणारे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान चिमुकला अचानक रस्त्यावर धावत सुटला आणि इतक्यात असे काही घडले की वडिलांच्या काजाचा ठोका चुकला.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडे लहान मुले कधी काय करतील सांगता येत नाही. अनेकदा लहान मुलांची काळजी घेणे खूप कठीण जाते. पालकांची थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी ते महागांत पडू शकते. सध्या व्हारस होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. काही सेकंदासाठी वडिलांची नजर चुकली अन् चिमुकला. तुम्ही देखील व्हिडिओ पाहिल्यावर काळजात धस्स होईल. मात्र, हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वडिल स्कूटीवर बसलेले आहेत. त्यांच्या मागे त्यांची छोटी मुलगी बसलेली  आहे. तिच्या गणवेशावरुन लक्षात येते की, तिचे वडिल तिला शाळेत घेऊन चालेले आहेत. तेवढ्यात तिथे एक आजोबा येतात मुलीचा टिफिन घेऊन आणि बॅगेत टाकत असतात. त्याच ठिकाणी चिमुकला देखील स्कूटीच्या पुढे उभा असतो. तो  अचानक वडिलांचे लक्ष नसते त्याच वेळी रस्त्यावर पळत सुटतो. दरम्यान एका बाडून एक मोठा ट्रक जातो. ट्रक अगदी चिमुकल्याच्या जवळून जातो. यामुळे एका सेकंदासाठी काळजाचा ठोका चुकले. सुदैवाने त्या मुलाला काही होत नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

हा व्हिडिओ पाहून लक्षात घेण्यासारखे आहे की, लहान मुलांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. एक सेकंदाची नजर चुकली तरी मोठी दुर्घटना घडू शकते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kara_kalanja_bus_premi या अकाऊंटवर शे्र करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहून अनेकजण घाबरले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ही लहान मुले कधी काय करतील सांगता येत नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओ पाहून मला घामच फुटला. तर अनेकांनी मुलांची काळजी घेण्याचे सल्ले दिले आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video child running towards road accident video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.