Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा बनली आखाडा! चालू वर्गात पुरुष अन् महिला शिक्षकांत हाणामारी, विद्यार्थी आवाक्, Video Viral

रिलची नशा शाळेपर्यंत पोहचली! पुरुष आणि महिला शिक्षकांमध्ये चांगलीच हाणामारी जुंपली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिक्षकांमधली ही हाणामारी पाहून विद्यार्थीही घाबरले असल्याची माहिती मिळत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2024 | 11:15 AM
चालू वर्गात पुरुष अन् महिला शिक्षकांत हाणामारी

चालू वर्गात पुरुष अन् महिला शिक्षकांत हाणामारी

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करू पाहतात. यावर शेअर केलेले व्हिडिओ कधी आपल्याला पोट शारून हसवतात तर काही व्हिडिओ अक्षरशः आश्चर्याचा धक्का देऊन जातात. यावर अणे धक्कादायक जीवघेणे स्टंटदेखील व्हायरल होत असतात. मात्र आता रिल्सची ही नाश शाळेपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. जिथे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष व्यक्ती आणि महिला शिक्षिकेमध्ये आधी वाद आणि नंतर थेट मारामारी झाल्याचे दिसून येत आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यामधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक विचित्र घटना घडून आली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यात एक पुरुष आणि शिक्षिका आपल्या सर्व मर्यादा सोडत शाळेच्या परिसरात चालू वर्गासमोर एकमेकांना हाणामारी करत असल्याचे दिसून आले. त्याच्यात यावेळी कोणत्या विषयावरून बचाबाची सुरु होती आणि नंतर अचानक त्यांचा पारा वाढला आणि दोघेही एकमेकांवर हल्ला करू लागले. हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांसमोर झाल्याने यामुळे विद्यार्थी घाबरले असल्याची माहिती मिळाली.

हेदेखील वाचा – रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेली ‘जनगणमन’ राष्ट्रगीताची प्रत होतेय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

याप्रकरणी आता दोन्ही व्यक्तींनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकुटमधील कुम्हारन पुरवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सपना शुक्ला आणि अवधेश तिवार या दोन्ही शिक्षकांमध्ये हाणामारी झाली. अवधेश तिवारी यांनी सांगितले की, सपना शुक्ला शाळेत नेहमी रिल बनवत असते. त्यामुळे दुसरे लोक डिस्टर्ब होतात, असे आरोप त्यांनी सपना शुक्लावर लावले.

शाळा बनली आखाडा, महिला अन् पुरुष शिक्षकात हाणामारी pic.twitter.com/KXnpw810MJ — jitendra (@jitendrazavar) August 15, 2024

तर दुसरीकडे सपना शुक्ला यांनी तिवारी यांच्यावर अश्लिल व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. त्याने लपून त्यांचे व्हिडिओ काढले. सपना यांचे लक्ष गेल्यावर त्यांनी अवधेश यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. या प्रकारामुळे विद्यार्थी चांगलेच घाबरले होते. दोघांना रोखण्यासाठी इतर शिक्षकांना वर्गात धाव घ्यावी लागली.

दरम्यान आता शाळेतील या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा @jitendra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने प्रकरणाची चौकशी सुरु केली असून अजून जे काही तथ्य समोर येतील त्यानुसार यावर कारवाई होणार असल्याचे समोर येत आहे.

 

Web Title: Viral video clash between male and female teachers in the chitrakoot school students was surprised video get viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
1

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
2

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
3

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
4

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.