Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेच्चा! चक्क श्वान करतोय बेली डान्स; VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस म्हणाले…

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतात. कधी स्टंट, जुगाड, तर लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय प्राण्यासंंबंधित अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 02, 2025 | 12:26 PM
अरेच्चा! चक्क श्वान करतोय बेली डान्स; व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस म्हणाले...

अरेच्चा! चक्क श्वान करतोय बेली डान्स; व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस म्हणाले...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतात. कधी स्टंट, जुगाड, तर लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय प्राण्यासंंबंधित अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात, विशेष करुन मांजर आणि श्वानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक श्वानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला असून यामध्ये दोन श्वान बेली डान्स करताना दिसत आहेत. लोकांनी या व्हिडिओ खूप कौतुक केले आहे. श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी असल्याने, त्यांच्याशी भावनिक नाते असते. घरातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना आवडीचा खाऊ, खेळण्यासाठी वेळ आणि फिरायला नेले जाते. अगदी स्वताच्या मुलाप्रमाणे लोक त्याची काळजी घेतात.

श्वानाला कपडे घालणे, त्याला छान तयार करणे असे सगळे लाड केले जातात. व्हायरल व्हिडिओत देखील दोन्ही श्वानाला बेली डान्सचा स्कार्फ बांधण्यात आला आहे. आणि त्याने डान्स सादर केला आहे. विशेष म्हणजे, त्याचा डान्स पाहून बाजूला उभा असलेला दुसरा श्वानदेखील डान्समध्ये सहभागी झाला आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून या व्हिडिओला लाखे व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वीदेखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत श्वान मालकाच्या वरातीमध्ये नाचताना दिसला होता, तर दुसऱ्या व्हिडीओत गल्लीतल्या मुलांबरोबर नाचत होता.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @fuckjerry या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओला सात मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांनी कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “खूपच सुंदर” असे म्हटले आहे. काहींनी हा डान्स श्वानाच्या मालकिणीने शिकवला असावा असेही म्हटले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या दोन श्वानांच्या बेली डान्सने नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या गमतीशीर हालचाली पाहून प्रत्येकालाच हसू अनावर होत आहे. प्राण्यांचे असे खास व्हिडीओ समाजमाध्यमांवरील सकारात्मकता आणि आनंदाचा स्रोत बनत आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video dogs belly dancing video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
2

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL
4

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.