Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या जीवाशी खेळ! फोटोसाठी चिमुकल्याला सिंहावर बसवण्याचा हट्टीपणा वडिलांना नडला ; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, Video Viral

अलीकडे सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटचे, कृत्यांचे प्रमाणा प्रचंड वाढले आहे. माणसं आपला आणि आपला प्रियजनांचा जीवही धोक्यात घालत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2025 | 05:35 PM
Viral Video Father tries to make the child sit on a lion's back video makes Netizens angry

Viral Video Father tries to make the child sit on a lion's back video makes Netizens angry

Follow Us
Close
Follow Us:

Viral News marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक अजीबो-गरीब स्टंट करतात. तसेच अनेक धोकादायक स्टंटही करतात. एका लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला, आपल्या लोकांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. कोणताही मागचा पुढचा विचार न करता स्टंट करतात. अनेकदा याचे लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. मात्र तरीही तीच चुक पुन्हा पुन्हा करतात. अलीकडे लहान मुलांना देखील असे धोकादायक गोष्टी करायला भाग पाडले जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एक वडिलांनी चिमुकल्याचा जीव धोक्यात घातला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस सिंहाच्या पिंजऱ्यात उभा राहिलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक चिमुकला आहे. तो व्यक्ती चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु चिमुकला अतिशय घाबरलेला दिसत आहे. व्यक्ती चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहे. चिमुकलाल रडत असूनही तो दोन-तीन वेळा असा प्रयत्न करतो. याच वेळी अचानक सिंह मागे वळून पाहतो. यामुळे चिमुकला जास्त घाबरतो. याच वेळी हे दृश्य पाहणारे लोक त्या चिमुकल्यावर हसत आहेत. व्हिडिओमध्ये लोकांच्या हसण्याचा आवाज येत आहे. तसेच दृश्यावरुन लक्षात येते की हा व्हिडिओ एखाद्या प्राणीसंग्रहालयातील आहे. परंतु नेमका कुठला आणि कोणत्या प्राणी संग्रहालयातील आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @badparentingtv या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने,  लोक अशी हिंमत करुच कसे शकता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने याला अटक करण्यात आली पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी चिमुकल्याचा जीव धोक्यात घालणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video father tries to make the child sit on a lions back video makes netizens angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL
1

युद्धामुळे सामान्यांची उडाली धांदल; LPG गॅस सिलेंडर घेऊन पळू लागले लोक; VIDEO VIRAL

काय म्हणावं याला! आधी बेसनमध्ये घोळली मग तेलात टाकून तळली; सिगारेटचा भलताच प्रयोग, VIDEO VIRAL
2

काय म्हणावं याला! आधी बेसनमध्ये घोळली मग तेलात टाकून तळली; सिगारेटचा भलताच प्रयोग, VIDEO VIRAL

धक्कादायक! Scuba Diving करताना ट्रेनरनेच काढली महिलेची छेड; संतापजनक Video आला समोर
3

धक्कादायक! Scuba Diving करताना ट्रेनरनेच काढली महिलेची छेड; संतापजनक Video आला समोर

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस
4

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.