Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: सुपरस्टार रजनीकांतच्या गाण्यावर परदेशी तरूणींचा अप्रतिम डान्स; नेटकऱ्यांनी केले कौतुक

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर, अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आपले हसू आवरता येते नाहीत. एवढेच नाही तर आपल्याला परदेशातील लोकांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 15, 2024 | 04:28 PM
Viral Video: सुपरस्टार रजनिकांतच्या गाण्यावर परदेशी तरूणींचा अप्रतिम डान्स; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Viral Video: सुपरस्टार रजनिकांतच्या गाण्यावर परदेशी तरूणींचा अप्रतिम डान्स; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर, अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आपले हसू आवरता येते नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर डान्सचे, स्टंटचे, भांडणाचे याशिवाय जुगाडाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढेच नाही तर आपल्याला परदेशातील लोकांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

सध्या असाच एक परदेशातील काही तरूणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या तरूणींनी सुपरस्टार रजनीकांतच्या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. अनेकांनी त्यांच्या या डान्सचे कौतुक केले आहेत. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुपरस्टार रजनिकांतची  क्रेझ फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आता पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघाच.

परदेशी मुलींचा अप्रतिम डान्स

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साडी नेसलेल्या काही मलेशियन मुली सुपरस्टार रजनीकांत यांच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून असे वाटते की रजनीकांतचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे प्रचंड चाहते आहेत. भारतीय पारंपारिक साड्या परिधान केलेल्या काही विदेशी महिला चौकात डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्या गाण्यावर परदेशी तरुणी नाचत आहेत ते गाणे रजनीकांत यांच्या चित्रपटातील आहे. या गाण्याची क्रेझ अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा- ‘क्या चोर बनेगा रे तू’, चोरी करायला गेला अन् असे काही झाले की…; तुम्हीच पाहा पुढे काय घडले

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @Wiwin Ariantika या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत 60 लाख लोकांनी पाहिले आणि  5 लाख लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, रॉकिंग, खरेच खूप जबरदस्त डान्स केला. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, परदेशी मुलींवरही साडी छान दिसते आणखी एका युजरने म्हटले आहे की, रजनिकांत सर आम्हाला देवासारखे आहेत, तुम्ही त्यांचे चित्रपट देखील पाहा, चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, खरच खूप भारी डान्स केला या पोरींनी. अशा प्रतिक्रीया देत लोकांनी या मुलींचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा- ‘मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय…’ आजोबांचा नातीसोबत धमाल डान्स; व्हिडिओ एकदा बघाच

Web Title: Viral video foreign girls amazing dance on superstar rajinikanths songs video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती;  फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral
1

भावाच्या क्रिएटिव्हिटीला सलाम! माणसांसाठी नव्हे पालीसाठी बनवली कुर्ती; फॅशनेबल पाल पाहून नेटकरी हसून लोटपोट, Video Viral

विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral
2

विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, “बस 19-20…”; Video Viral

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral
3

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video
4

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.