फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेकदा अस व्हिडिओ आपण पाहतो जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच व्हिडिओ बनवताना दिसतात. अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतात आणि शेअर करतात. सध्या एक असाच आजोबांचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये आजोबांनी नातीसोबत धमाल डान्स केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीला पडत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आजोबांचे कौतुक केले आहे. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ तुम्ही देखील पाहा. तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्कीच आवडेल.
डिबाडी डिपांग…
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरूवातील आजोबा नातीसोबत साध्या कपड्यात छान एक्सप्रेशन देत नातीला कॉपीकरत डान्स सुरू करतात मग एकदम ट्राझिशन होऊन छान कपड्यांमध्ये देघे तयार होऊन डान्स करत असतात. दोघेही डिबाडी डिपांग या गाण्यावर दोधेही छान स्टेप्स करतात. आजोबा काठा घेऊन देखील एकटे छान असा डान्स करतात. ते डान्स करताना इतके छान एक्सप्रश्न देतात की, सगळे त्यांच्या प्रेमात पडती. आजोबा खूप क्यूट लाजतात सुद्धा. हा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहाच तुम्हालाही खूप आवडेल. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बापू रॉक असे लिहिले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओने आजोबांच्या नातीने @swapnali.kalange या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी आजोबांचे कौतुक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नात रॉक आणि आजोबा रॉकस्टार, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की,खरंच खुप छान, शब्द नाहीत, 10 वेळा बघितला व्हिडिओ, तिसऱ्या एका युजरने किती गोड असे म्हटले आहे. आणखी एका युजरने काय ग पोरी, तू कशाला नाचतीस आजीला आन बाबा संगती नाचायला असेही एका युजरने म्हटले आहे. अनेकांनी दोघांचे कौतुक केले आहे.