Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरात राहिली मागे अन् नवरदेवाला घेऊन घोडी फरार; पाहा नेमंक काय घडलं? Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे भन्नाट असे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2025 | 04:44 PM
viral video frightened mare run away with groom video goes viral

viral video frightened mare run away with groom video goes viral

Follow Us
Follow Us:

Viral News Marathi : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके  भयावह असतात की पाहून अंगावर काटा येईल. तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येईल. पण व्हिडिओ एकदा बघून तुमचे मन भरणार नाही. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशळ मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना त्यांचे हसू आवरणे कठीण झाले आहे.

लग्नाच्या वरातीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी धमाकेदार एन्ट्रीचे तर कधी विचित्र पद्धतीने डान्स करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये घोडी ढोलाच्या तालावर नाचत आहे. पण अचानक असे काही घडते वरातींचा गोंधळ उडालेला आहे.  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वरातीचे दृश्य दिसत आहे. नवरेदव घोडीवर बसलेला आहे. घोडी ढोलाच्या तालावर नाचत आहे. तसेच आजूबाजूला अनेक लोकही डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहे. याच वेळी नवरदेवाचे स्वागत करण्यासाठी मुलीकडेचे लोक येतात. एक मुलगा एक खाट घेऊ येतो आणि खाली ठेवतो. नंतर नवरेदव घोडीसह त्या खाटवर चढायला जातो. पण याच वेळी फटाके फोडले जातात. फटाक्यांच्या आवाजाने घोडी घाबरते. घाबरल्यामुळे घोडी नवरदेवासह पळून जाते. तिथे अससलेला एक मुलागा देखील घोडीच्या मागे तिला थांबवण्यासाठी धावतो. मात्र बाकीचे लोक तिथेच बघत उभे राहतात.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Dulha Dulhan Ko Le Jata Usse Pahle Ghoda Dulha ko Lekar Bhag Gya😂😂 pic.twitter.com/mZEOr4iOVE — Guru Ji (@Guruji___) June 25, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, घोडी वेळेत नवरदेवाला घेऊन पळून गेली, तर दुसऱ्या एका युजरने, बिचारी घोडी असे म्हटले आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नवरदेव नवरीला घेऊन जाण्याआधीच घोडी नवरदेवाला घेऊन पाळाली असे म्हटले आहे. पण अनेकांनी लग्नामध्ये घोडी किंवा घोड्याच्या जवळ असे फटाके न वाजवण्याची विनंती केली आहे. यामुळे प्राण्यांना गंभीर दुखापत होऊ शकते असे लोकांचे म्हणणे आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video frightened mare run away with groom video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.