Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! तरुणीचा फिरत्या पाळण्यातून तोल गेला अन्…; घटनेचा थरारक VIDEO

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी धक्कादायक गोष्टी पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2024 | 03:04 PM
धक्कादायक! तरुणीचा फिरत्या पाळण्यातून तोल गेला अन्...; घटनेचा थरारक VIDEO

धक्कादायक! तरुणीचा फिरत्या पाळण्यातून तोल गेला अन्...; घटनेचा थरारक VIDEO

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी धक्कादायक अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हाला माहितच असेल की सध्या देशभरात विविध ठिकाणी यात्रा सुरू आहे. या यात्रांमध्ये मोठे मोठे आकाशी पाळण, तसेच विविध ॲडवेंचर अशा गेम आपल्याला पाहायला मिळतात. सध्या यात्रेतीलच एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तप प्रदेशातील लखीमपुर येथील असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. येथील एक आकाशपाळणा, मोठ्या उत्सवासाठी लागला होता. यामध्ये काही लोक बसले होते. दरम्यान एक मुलगी त्या पाळण्यातून तोल जाऊन खाली पडते. सध्या या घटनेचा थररारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी पाळण्यातून खाली पडते आणि पाळण्याला असलेल्या लोखंडी जाळ्यात अडकते.

व्हिडीओमध्ये पाहिलं जातं की संपूर्ण यात्रेच्या परिसरात अनेक आकाशपाळणे आहेत, परंतु एका मोठ्या पाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर एक तरुणी लटकलेली दिसत आहे. या घटनेला पाहून तेथे उपस्थित असलेले लोक घाबरले आणि एक व्यक्तीने त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ टिपला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिली आहे. मात्र व्हिडीओ पाहून आकाशपाळण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेषतः लहान मुले या पाळण्यात बसत असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

लखीमपुर खीरी जिले के रकेहटी में चल रहे ऐतिहासिक झोलहू बाबा मेले में बड़े झूले से बड़ा हादसा होते हुए बाल बाल बच गया। झूला एन्जॉय कर रही लड़की अचानक ही सैंकड़ो फिट की ऊंचाई से गिर गई। गिरते समय लड़की ने झूले के एंगल को पकड़कर अपनी जान बचाई। काफी देर तक लड़की लटकी रही। लोगो ने… pic.twitter.com/jp7dSulGDQ — Balram,Jatav (@BmjJatav) December 5, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BmjJatav या अकाऊंटवर शेअर करून घटनेची माहिती देण्यात आली आहे. यानंतर त्यामुलीचे काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी पाळण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आणि भविष्यात या प्रकाराच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलली जातील अशी आशा लोकांनी व्यक्त केली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video girl fall down from merry go round shocking video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.