Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाभारत’च्या टायटल सॉंगवर केला चिमुकलींनी डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् अद्भुत नृत्य पाहून अंगावर शहारे येतील

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यात काही चिमुकल्या मुलींनी 'महाभारत'च्या टायटल सॉंगवर सुंदर नृत्य सादर केले आहे. यातील त्यांचा जबरदस्त डान्स आणि चेहऱ्यावरील मार्मिक आणि दर्जेदार हावभाव पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2024 | 10:19 AM
'महाभारत'च्या टायटल सॉंगवर केला चिमुकलींनी डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् अद्भुत नृत्य पाहून अंगावर शहारे येतील

'महाभारत'च्या टायटल सॉंगवर केला चिमुकलींनी डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् अद्भुत नृत्य पाहून अंगावर शहारे येतील

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज आपल्याला पोट धरून हसवतात तर काही थक्क करून जातात. तसेच काही व्हिडिओ तर असे असतात की ज्यांना पाहून आपल्या अंगावर थेट काटाच यायला लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील स्टेजवरील मुलींचा जबरदस्त डान्स आणि मन वेधणारे हावभाव पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ अनेकजण मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे आणि या व्हिडिओजचा आनंद लुटत आहेत. या व्हिडिओत काय खास आहे ते जाणून घेऊयात.

काय आहे व्हिडिओत?

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेजवर काही चिमुकल्या मुलींचा ग्रुप दिसेल. हा ग्रुप स्टेजवर एक नृत्य सादर करत आहे. नृत्य सादर करताना त्यांनी लाल सलवार परिधान करून केसामध्ये गजरा माळला आहे. या सांस्कृतिक पेशात सर्वच मुली फार सुंदर आणि मनमोहक दिसत आहेत. त्या महाभारताच्या टायटल सॉंगवर नृत्य सादर करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव इतके मार्मिक आहेत की ते तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. गाण्याचे लिरीक्स व त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. त्यांचा डान्स तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावा, असे वाटेल.

हेदेखील वाचा – 8 रुपयाला शाही पनीर, 5 रुपयाला दाल तडका! हॉटेलचे बिल होत आहे Viral, किमती पाहून चक्रावाल

चिमुकलींचा हा सुंदर डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या नृत्याचे कौतुक करत आहेत. त्यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ @dance.esha.dance नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “है कथा संग्राम की” असे लिहिण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – Viral Photo: सॅलडच्या पिशवीतून बाहेर पडला भयावह जीव, फोटो पाहून अचंबित व्हाल

हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युजर्सचा कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये या व्हिडिओवर आपले मत मांडले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान पद्धतीने मुलींना हा डान्स शिकवला. व्हिडीओ पाहून छान वाटले.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, अतिशय सुंदर कोरिओग्राफी.. मला खूप आवडलं.. खूप दमदार अभिनय.. कृष्ण तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.. राधे राधे. तर आणखीन एका युजरने लिहिले की, अंगावर शहारे आले, काय परफॉर्मन्स आहे”.

Web Title: Viral video girls beautifully dance on mahabharat tital song their dance steps and face expression will give you goosebumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 10:18 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
1

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO
2

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
3

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral
4

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.