Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने जमिनीवर पडलेले वडे पुन्हा टेममध्ये भरुन विकले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 11:47 AM
viral video

viral video

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांच्या जीवाशी खेळ?
  • जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…
  • VIDEO पाहून नेटकरी संतापले
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांत रेल्वे प्रवासातील खाद्यपदार्थांबाबत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. रेल्वे विक्रेते खाद्यपदार्थ अत्यंत घाणरेड्या पद्धतीने विकत आहेत. कोणी समोशाच्या टोपलीवर पाय ठेवून बसले आहे, तर कुठे फेकून दिलेले खाद्यपदार्थांचे कंटेनर्स पुन्हा वापरले जात आहे. सध्या आणखी असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक विक्रेता जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेममध्ये टाकत असून त्याने विक्री केल्याचा दावा करण्यात आला आहे.

माणसालाही लाजवेल अशी शहाणपणाची कृती; पाणी पिऊन माकडांनी बंद केला नळ, Video Viral

नेमकं काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PophleeGor51025 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ स्टेशन प्लॅटफॉर्मवर एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या ट्रेमधून काही वडे आणि पाव खाली पडले होते. असे पदार्थ त्याने बाजूला काढून टाकणे अपक्षेत होते. मात्र या विर्केच्याने तेच वडे उचलून  ट्रेमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. व्हायरल व्हिडिओतही विक्रेत्याची ही कृती स्पष्टपणे दिसत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्टेशनवर बसलेल्या एकाद प्रवाशाने शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओ

बेहद शर्मनाक और घिनौना! भुसावल स्टेशन पर प्लेटफॉर्म पर गिरे वड़ा पाव को उठाकर यात्रियों को बेचा जा रहा था। आरोपी को गिरफ्तार कर स्टॉल सील कर दिया गया है। कैमरा न होता तो यह सच कभी सामने नहीं आता। बाहर का खाना खाते समय आंखें खुली रखिए, सेहत से समझौता मत कीजिए। pic.twitter.com/14c5gFd7mZ — Goraksha Pophlee (@PophleeGor51025) June 10, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होतचा प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का? असा प्रश्न लोकांनी केला आहे. तसेच अनेकांनी रेल्वे विभागाकडे या प्रकरणची दखल घेण्याची मागणी देखील केली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने तपास सुरु केला असल्यांचे सांगितले जात आहे.

Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्…, पाहा काय घडलं? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video ground fallen vadas put back in serving tray passengers shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.