Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणसाची कृती पाहून घुबड झाला शॉक, केलं असं काही… 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला Viral Video

सध्या एका घुबडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. यात एक व्यक्ती घुबडाला वाचवत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. मात्र यानंतर घुबडाने केलेली कृती आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ फार मजा घेत पाहत आहेत. या व्हिडिओत नक्की काय आहे ? जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 05, 2024 | 02:11 PM
माणसाची कृती पाहून घुबड झाला शॉक, केलं असं काही... 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला Viral Video

माणसाची कृती पाहून घुबड झाला शॉक, केलं असं काही... 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला Viral Video

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर पशु-पक्षयांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राणी-पक्षांच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी पाहायला मिळतात. यातील प्राण्यांच्या कृती पाहून कधी आपल्याला कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी थक्क व्हायला होते. असे व्हिडिओ अनेक लोकांना पाहायला फार आवडतात आणि याच कारणास्तव असे प्राणी पक्षांचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसून येत आहे.

तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले असतील मात्र सध्या व्हायरल होत असल्लेया घुबडाचा व्हिडिओ खरोखर फार रोचक आहे. यात काही लोक घुबडाला वाचवताना दिसत आहेत. यात घुबडाची कृती पाहून आता अनेकजण त्याच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडिओ सध्या फार वेगाने व्हायरल होत आहे. यात नक्की काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – ‘मी अध्यक्षाचा मुलगा आहे’ म्हणत तरुण काढत होता तरुणीची छेड, घडली अशी अद्दल की… एकदा पहाच Viral Video

व्हिडिओमध्ये आपल्याला काहीसा जंगलातील भाग दिसत आहे. यात एका व्यक्तीला घुबड दिसतो. हा व्यक्ती त्या घुबडाकडे जातो आणि त्याला प्रेमाने गोंजारु लागतो. घुबड मात्र स्तब्धपणे हे सर्व पाहत राहतो. घुबड लोकांकडे कसे अवाक होऊन पाहत आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचे एक्स्प्रेशन इतके मजेशीर आहेत की ते पाहून तुम्हाला आता अनेकजण या व्हिडिओची मजा घेत आहेत. लोक त्याच्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत यावर त्याचा विश्वास बसत नाही, अशा नजरेने तो सर्वकाही अनुभवत राहतो. हा व्हिडिओ आता युजर्सना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे.

🦉: Why are they not fearing me, I’m big and fluffy pic.twitter.com/z5MAydRaXj

— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) October 1, 2024

हेदेखील वाचा – बापरे! कोकिळेचे बाळ भल्यामोठ्या गिरगिटाला गिळू लागले, पाहून आईही थक्क, Viral Video पाहून हैराण व्हाल

हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स काउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत घुबडावर आपल्या प्रेमाचा वर्षावदेखील केला आहे. एका युजरने लिहिले आहे, ” एका यूजरने लिहिले- अरे देवा! हे घुबड किती मोठे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे देखील खूप गोंडस आहे”, आणखीन एका युजने लिहिले आहे, ” निसर्ग खरोखर खूप सुंदर आहे”.

Web Title: Viral video human funny encounter wil owl watch birds priceless reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित
1

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
2

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!
3

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
4

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.