Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता… अविवाहित मुलांसाठी सरकराने सुरु केली ‘लाडकी गर्लफ्रेंड योजना’, हास्यापद Video Viral

लाडकी बहीण योजेनेनंतर आता 'लाडकी गर्लफ्रेंड योजना'! सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आपले हसू अनावर झाले आहे. नक्की काय आहे व्हिडिओत...पहा आणि जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 27, 2024 | 03:23 PM
काय सांगता... अविवाहित मुलांसाठी सरकराने सुरु केली 'लाडकी गर्लफ्रेंड योजना', हास्यापद Video Viral

काय सांगता... अविवाहित मुलांसाठी सरकराने सुरु केली 'लाडकी गर्लफ्रेंड योजना', हास्यापद Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला जगाच्या कानाकोऱ्याची माहिती सहज घरबसल्या आपल्या फोनच्या मदतीने आपल्यापर्यंत पोहचू शकते. सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ पोस्ट शेअर होत असतात. व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करायला बघतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला पोट धरून हसवतात तर काही आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आता देशातील अविवाहित पुरुषांच्या समस्येवर उपाय म्हणून सरकार ‘लाडकी गर्लफ्रेंड योजना’ आणत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय प्रकरण आहे? सविस्तर जाणून घ्या.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपासून राज्यभर सरकारच्या नवनवीन योजनांचा डंका संपूर्ण राज्यभर पसरत आहे. मुख्यमंत्र्यांद्वारे सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महत्त्वकांक्षी योजनेने संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घातला असून महिला मोठ्या संख्येने आता या योजनेचा लाभ घेताना दिसत आहे. यानंतर महिलांपाठोपाठ सरकारने पुरुषांसाठीही मदत म्हणून लाडका भाऊ योजना सुरु केली. याच पार्शवभूमीवर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात लाडकी गर्लफ्रेंड योजने विषयी सांगण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – धक्कादायक! तरुणाने चाकू-नेलकटरसह चाव्यांचा गुच्छ गिळला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला भररस्त्यावर काही लोक एका गोष्टीकडे बघून हसताना दिसत आहेत. यात आपल्याला अनेक लोकांच्या हास्यापद प्रतिक्रिया दिसून येत आहेत. मात्र जेव्हा कॅमेरा त्या गोष्टीकडे रोल करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या हसण्यामागच्या सत्याचा उलगडा होताना दिसून येतो. यावेळी एक व्यक्ती एक बोर्ड घेऊन रस्त्यावर उभा असतो. या बोर्डवर लिहिलेले वाचून तुम्हालाही लगेच हसू फुटेल.

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती भररस्त्यात एक बोर्ड घेऊन उभा असतो या बोर्डाकडे पाहून अनेक लोक अक्षरशः पोट धरून हसत असतात. या बोर्डवर लिहिलेले असते की, गर्लफ्रेंडचे लाड पूर्ण करण्यासाठी लाडकी गर्लफ्रेंड योजना सुरु करून द्या. Porter App द्वारे भारतात कुठेही करियर सेवा करून घ्या. दरम्यान हा हास्यापद व्हिडिओ @_sahil_0919 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी फनी ईमोजी शेअर करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत तर मोठ्या प्रमाणात आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Web Title: Viral video ladki girlfriend yojana funny video gets viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral
1

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video
2

बाईsss आता एवढचं बाकी होता! नग्न अवस्थेत झाडावर चढला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, नेटकऱ्यांनी केले ट्रोल; पाहा Video

लग्नाच्या विधीत गेम जिंकला म्हणून वराने स्टेजवरच वधूला केली मारहाण, पाहून वऱ्हाडीही झाले अवाक्; Video Viral
3

लग्नाच्या विधीत गेम जिंकला म्हणून वराने स्टेजवरच वधूला केली मारहाण, पाहून वऱ्हाडीही झाले अवाक्; Video Viral

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
4

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.