Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: जंगलाच्या राजाची छेड काढणं तरुणांना पडलं महागात; सिंहाने हल्ला केला अन्…

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स , भांडण यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2024 | 12:22 PM
Viral Video: जंगलाच्या राजाची छेड काढणं तरुणांना पडलं महागात; सिंहाने हल्ला केला अन्...

Viral Video: जंगलाच्या राजाची छेड काढणं तरुणांना पडलं महागात; सिंहाने हल्ला केला अन्...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स , भांडण यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय वन्य प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला माहितच असेल की, हे वन्य प्राणी किती खतरनाक असतात. ते कधी कोणावर हल्ला करतील सांगता येत नाही.

जंगालाचा राजा सिंह तर किती खतरनाक आहे हे तुम्हाला माहितच असेल. पण तरीही लोक त्याला त्रास द्यायला जातात. आपली हिरोगीरी दाखवण्यासाठी लोक असे धोकादायक स्टंट करताता आणि मग असे काहीतरी घडते की ज्याचा कधी विचार देखील केला नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पाळीव सिंहाने दोन तरुणांवर हल्ला केला आहे. खरंतर सिंह कुठेही असो तो शिकार करणे सोडत नाही याचेच हा व्हिडिओ उदाहरण आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण बिनधास्तपणे सिंहाच्या पिंजऱ्यात शिरले आहे. ते दोघे सिंहासोबत खेळत असतात. मात्र, सिंहाला अचानक राग येतो आणि तो एका तरुणावर हल्ला करतो. तो त्या तरुणाचा पाय धरुन बसतो. दोन्ही तरुण खूप घाबरताता. मग दुसरा तरुण सिंहाला तेथील  एका काठीने मारयला सुरुवात करतो. दोघेही सिंहाच्या तावडीतून पाय सोडवण्याचा प्रयत्म करत असतात. पण सिंह मात्र अजिबात पाय सोडत नाही. सिंह तरुणाचा पाय जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करत असतो. सुदैवाने त्या तरुणाला काही होत नाही. मात्र त्यानंतर या तरुणांसोबत काय घडले याबाबत अद्या कोणतीही माहिती नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mian_azhar_lionking या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेतय एका युजरने म्हटले आहे, सिंह कुठेही असो तो शिकार करणे कधीही सोडत नाही. आणखी एका युजरने मजेशीरपणे म्हटले आहे की, भाऊ, त्याच्या रात्रीच्या जेवणाची सोय करत आहे. तर अनेकांनी त्या तरुणांनीच त्याला त्रास दिला असणार असे म्हटले आहे. या व्हिडिओवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, प्राणी कोणताही असो त्याला त्रास न देणे ते कधी हल्ला करतील याचा नेम नाही असेही एका युजरने म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video lion attack on two young man video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 12:22 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.