Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेचा कळस! बागेतून तोडले पेरू, काकांनी करकच्चून दोरीने ठेवले बांधून; Video Viral झाल्यावर केले असे काही…

जर एखाद्या मुलाने तुमच्या बागेतून पेरू चोरला, तर तुम्ही त्याला दोरीने बांधाल का? मुळीच नाही; ही नक्कीच क्रूरता आहे! उना येथील एका माणसाचा व्हिडिओ झाला व्हायरल. नागरिकांचा झाला संताप

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 06, 2026 | 02:21 PM
काकांच्या क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)

काकांच्या क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये संताप 
  • पेरू घेतले म्हणून काकांनी मुलीला मारून दोरीने ठेवले बांधून
  • व्हायरल व्हिडिओनंतर मागितली माफी 
कोणी आपल्या बागेतून एखादी गोष्ट नेली तर तुम्ही नक्की काय कराल? लहानग्या मुलांना ओरडला यापेक्षा जास्त तर नक्कीच काही करणार नाही. बरोबर ना? पण अशी क्रूरतेची एक घटना घडली आहे. एका पेरूसाठी लहान मुलीला चक्क लोखंडी जाळीला दोरीने बांधणे योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरजच नाही, कारण हे नैतिक आणि कायदेशीर दोन्हीदृष्ट्या चुकीचे आहे. 

पण ही घडना घडली आहे आणि त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. उना जिल्ह्यात एका माणसाने एका लहान मुलीला केवळ तिने त्याच्या बागेतून पेरू तोडला म्हणून पकडून बांधले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्या माणसाने मुलीला सोडून दिले आणि दबावाला बळी पडून माफी मागितली. पण आता, नेटिझन्स मात्र त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत.

पठ्ठ्याचं थेट मृत्यूला आमंत्रण! रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये उभे राहून धोकादायक प्रवास, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

क्रूरतेचा कळस 

उनामध्ये एक लहान मुलगी बागेतून पेरू तोडायला गेली होती. पण बागेचा मालक इतका क्रूर होता की त्याने तिच्या खोडीला गुन्हा समजून तिला बांधले आणि मारहाणही केली. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ती मुलगी रडताना दिसत आहे. मात्र, परिस्थिती चिघळल्यावर त्या माणसाने तिला केवळ सोडलेच नाही, तर आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली. पण ही माफी मागणं नेटकऱ्यांना काही पटलेलं दिसत नाही. त्याच्या या क्रुरतेबाबत त्याला शिक्षा व्हायलाच हवी अशा स्वरूपाचा स्वर आता सोशल मीडियावर उमटू लागला आहे. 

मुलीसाठी मात्र नक्कीच मोठा आघात!

This person needs to be behind bars asap. Tying and beating a girl child mercilessly just for stealing a guava from his garden? What even is wrong with people, just imagine the trauma this child will carry. 📍Una@KanoongoPriyank action must be taken. pic.twitter.com/QSV4bOFnZr — Nikhil saini (@iNikhilsaini) April 5, 2026

मुलीसाठी हा एक मोठा मानसिक आघात आहे. निखिल सैनी (@iNikhilsaini) यांनी हा व्हिडिओ एक्स (X) वर पोस्ट करत लिहिले आहे, “या माणसाला लवकरात लवकर तुरुंगात टाकले पाहिजे. फक्त बागेतून पेरू चोरल्याबद्दल एका लहान मुलीला बांधून मारहाण करणे कितपत योग्य आहे? लोकांना काय झाले आहे? कल्पना करा की ही मुलगी मोठी झाल्यावर कोणत्या प्रकारच्या मानसिक आघातासोबत वाढेल.” ही घटना उना येथे घडल्याचे वृत्त आहे.

व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगो यांनाही टॅग केले होते. नंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आणि त्या काकांनी स्वतः एक व्हिडिओ बनवून माफी मागितली.

शेवटी प्रेम आपला मार्ग शोधतोच! व्हीलचेअर नाकारली, मग काय? आजोबांनी सायकलवरून पत्नीला नेलं घरी; हृदयस्पर्शी Video Viral

काकांनी अखेर मागितली माफी 

X वर, जेम्स ऑफ हिमाचल (@GemsHimachal) ने काकांच्या माफीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी सांगितले की, उना जिल्ह्यात एका मुलीने एका माणसाच्या घरातून पेरू तोडले आणि त्या माणसाने तिला घरातच बांधून ठेवले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तो माणूस पुढे आला आणि त्याने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली.

व्हिडिओमध्ये, काकांनीही माफी मागताना म्हटले, “मी मुलीला बांधले. असे पुन्हा होणार नाही. मला याचा पश्चात्ताप आहे. असे पुन्हा होणार नाही.” व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने काकांना पुन्हा असे करू नये, असा कडक इशारा दिला. त्यावर काकांनी उत्तर दिले, “हो, असे पुन्हा होणार नाही.” 

पहा काकांच्या माफीचा व्हिडिओ 

जिला ऊना में एक बच्ची ने एक व्यक्ति के घर से अमरूद तोड़ लिए तो उस व्यक्ति ने उसे घर पर बांध दिया वीडियो वायरल होने के बाद व्यक्ति ने सामने आकर अपने कृत्य पर माफी भी मांग ली है।#HimachalPradesh pic.twitter.com/iQJh1YzsDF — Gems of Himachal (@GemsHimachal) April 5, 2026

कायदेशीर कारवाईची मागणी 

मुलीला इतक्या क्रूरपणे वागवणाऱ्या काकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी इंटरनेट समुदाय करत आहे. काकांनी मुलीला दिलेल्या वागणुकीमुळे लोक खूप दुःखी झाले आहेत. एका वापरकर्त्याने पोस्टवर टिप्पणी केली, “तो एक कसाई आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “या माणसाला माझ्यासमोर आणा, मग मी तुम्हाला सांगेन.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अरे, त्याने किमान त्याला एक थप्पड तरी मारायला हवी होती.” चौथ्या वापरकर्त्याने म्हटले, “कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”

Web Title: Viral video man ties little girl with rope over plucking guava from his garden after outrage said sorry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral video

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.