Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन… पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Jugaad Video : जुगाड असा करा की कुणी काॅपीच करु शकणार नाही! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाने डोक्याला जरा जास्तच ताण दिला आणि शोधून काढला अजब-गजब जुगाड. व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्स थक्क झाले असून हा जुगाड तुम्हाला नक्कीच हैराण करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2026 | 11:49 AM
अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन... पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन... पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी एका तरुणाने वेगळाच उपाय शोधून काढला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • या अनोख्या प्रयोगामुळे रस्त्यावरून जाणारे लोकही थांबून त्याच्याकडे पाहू लागल्याचे व्हिडिओत दिसते.
  • नेटिझन्सनी या कल्पकतेचे कौतुक केले असून काहींनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
उन्हाळ्याचा उकाडा इतका वाढला आहे की लोकांचं घराबाहेर निघण देखील कठीण झालं आहे. यावर्षीच्या उन्हाळ्याने तर लोकांना इतकं हैराण केलं आहे की, लोक घराबाहेरच काय तर घरातही विना फॅन फार काळ बसू शकत नाही. घराबाहेर पडताच घामाच्या धारा वाहू लागतात ज्यामुळे याकाळात विनाकारण बाहेर न निघण्याचा सल्ला दिला जातो. याच पार्श्वभूमीवर आता तरुणाने एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे ज्याला पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. कडक उन्हात जेव्हा व्यक्ती आपल्या जुगाडाच्या मदतीने बाहेर पडला तेव्हा त्याला पाहून सर्वच त्याच्याकडे पाहत राहिले. तरुणाने नक्की काय शक्कल लढवली ते चला सविस्तर जाणून घेऊया.

सर्वांना बाबा आहेत, पण तुम्ही दारु पिऊन गेलात… वडिलांच्या फोटोसमोर मुलीने व्यक्त केली खंत, यूजर्सही झाले भावूक; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

भारतात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही. जेव्हाही एका साध्या गोष्टीचे स्वस्तात सोल्यूशन हवे असेल तेव्हा देसी माणूस या जुगाडाच्या वाटेवर चालू लागते. व्हिडिओत तरुणानेही उन्हापासून वाचवण्यासाठी असेच काहीसे केले. जुगाड पाहायला विचित्र असला तरी यूजर्सने तरुणीच्या आयडियाचे काैतुक केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक मुलगा भरउन्हात सायकलवरुन कुठेतरी जात आहे. कडक उन्हातून फिरताना आपल्याला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी तरुणीने डोक्यावर सोलार पॅनेल बसवलेले असते. यासोबतच त्याच्या तोंडाजवळ एक फॅन देखील दिसतो जो सोलार पॅनेलशी जोडलेला असतो. सोलार पॅनेलवर सूर्याची किरणे पडताच विजेशिवाय फॅन सुरु होते आणि उन्हातून जातानाही तरुणाला फॅनची हवा खाता येते.

“काम बोरिंग होतं…” साॅफ्टवेअर इंजिनीयरने Meta ची हाय पेड नोकरी सोडली, आता गर्लफ्रेंडसोबत रस्त्यावर विकतोय नूडल्स; Video Viral

या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला आतापर्यंत १० हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स दिले आहेत. व्हिडिओ @maximum_manthan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उन्हाळ्यासाठी नवीन जुगाड’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “सोलार सायकल नाही हा तर सोलार माणूस आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर पंखा खराब झाला तर….” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जर याला घालून तुला साध्या गल्लीत नीट फिरता येत नसेल तर मेन रोडवर याला घेऊन तु कशी गाडी चालवणार? ”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man uses solar panel and fan on head to beat summer heat viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • funny viral video
  • Solar Panel
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
1

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

सर्वांना बाबा आहेत, पण तुम्ही दारु पिऊन गेलात… वडिलांच्या फोटोसमोर मुलीने व्यक्त केली खंत, यूजर्सही झाले भावूक; Video Viral
2

सर्वांना बाबा आहेत, पण तुम्ही दारु पिऊन गेलात… वडिलांच्या फोटोसमोर मुलीने व्यक्त केली खंत, यूजर्सही झाले भावूक; Video Viral

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका
3

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका

Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्…, पाहा काय घडलं? Video Viral
4

Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्…, पाहा काय घडलं? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.