Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral

Monkey Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक वानर थेट सरकारी कार्यशाळेत येऊन बसले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याला पाहून लोकांची तारांबळ उडालेली नाही. ट्रेनिंग सेशन सुरुच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 10:44 AM
Monkey Viral Video

Monkey Viral Video

Follow Us
Follow Us:
  • जनगणनेच्या सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक घुसले माकड
  • थेट महिलंच्या पक्तींत मारली बैठक
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Monkey Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. येथे अनेकदा काय पाहायला मिळेल याचाही नेम नसतो. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसू आवरत नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका वानर थेट सरकारी कार्यशाळेत घुसले आहे.

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

सरकारी कार्यशाळेत वानराजाची एन्ट्री…

व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजताच्या एका ऑडिटोरियमहॉलमधील आहे. येथे एका जनगणना २०२६ चे ट्रेनिंग सेशन सुरु होते. यावेळी अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते. याच वेळी तिथे एका अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री झाली, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. एक मोठे वानर येऊन हॉलमध्ये महिलांच्या बाजूला जाऊन बसले.  हॉलमध्ये आल्यावर अगदी आरामात फिरत-फिरत महिला कर्मचाऱ्याचा रांगेत एका खुर्चीच्या हँडवर बसले होते. परंतु काही वेळाने पुढे जाऊन माणणांसारखे थेट खुर्चीवर बसले. विशेष म्हणजे माकडाला पाहून लोकांचा पळापळ झाली नाही. उपस्थित महिला त्यांच्या जागेवर शांतपणे बसून होत्या. माकडसुद्धा शांतपणे बसून आजूबाजूला पाहत होते. जणू काही ट्रेनिंगचा भागच आहे.

व्हायरल व्हिडिओ

Monkey casually joins Gujarat’s 2026 Census training workshop, sits among women attendees in the auditorium. Everyone continues like it’s normal. 😂 pic.twitter.com/i4zeh4xWr2 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 22, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, हा नक्कीच सरकारी इन्स्पेक्टर असणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने  काम कसं सुरु आहे हे पाहायला आलेत वानरराज असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video monkey sits among women during training

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.