Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी आईचं काळीज! लेकरासाठी स्वत:चा जीव घातला धोक्यात; इलेक्ट्रिक एक्सलेटरवर भयंकर अपघात, Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. याशिवाय, अनेक अपघातांचे थरकाप उडवणारे व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2025 | 06:23 PM
viral video mother saved child from escalator accident shocking video goes viral

viral video mother saved child from escalator accident shocking video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. याशिवाय, अनेक अपघातांचे थरकाप उडवणारे व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ आपल्याला अनेकदा आश्चर्यात पाडतात. सध्या कोणावर कधी वाईट प्रसंग येईल सांगणे कठीण आहे. मग अशा अपघातांच्या वेळी कोणी ना कोणी सुपरहिरो असतो जो अपघातग्रस्त लोकांची मदत करतो. असे व्हिडिओ देखील प्रचंड वेगाने व्हायरल होतात. सध्या असाच एक सुपरहिरोचा नाही तर सुपर मॉमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्हाला माहिततच असेल आईसाठी आपली मुले स्वत:च्या जीवापेक्षाही महत्त्वाची असतात. वेळ प्रसंगी आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी ती स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे बघत नाही. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असचा काहीसा आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एका इलेक्ट्रिक एक्सलेटवर भयकंर अपघात घडला असून आईने आपल्या मुलाचा जीव आधी वाचवला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला आपल्या मुलाला घेऊन इलेक्ट्रिक एक्सलेटरवरुन चढत आहे. याच वेळी एक्सलेटरवरुन उतरताना अचानक एक्सलेटरचा अर्धा भाग काली पडण्यास सुरुवात होते. पण आईच्या सावधपमाने मुलाचे प्राण वाचतात. ती पटकन मुलाला उचलून पुढे उभे असलेल्या लोकांच्या हातात देते जे त्या चिमुकल्याला घेऊन मागे सरकतात. मात्र, आई एक्सलेटरमध्ये अडकते हे पाहून लोक तिच्या मदतीला धावून येतात. मात्र, तिला वाचवण्यात अपयश येते. ती एक्सलेटरच्या तुटलेल्या भागांत पडकते. हा अपघात इतका भयंकर आहे की पाहून कोणालाही धक्का बसेल. पण आईच्या या बलिदानामुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bozan.0202 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी दुख व्यक्त केले आहे. अनेकांनी खूप वाईट झाले असे म्हटले आहे, तर काहींनी आई नेहमी आपल्या आधी मुलांचा विचार करते असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video mother saved child from escalator accident shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.