Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही… पाहूनच अचंबित व्हाल

पुण्याच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडून आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून आता अनेकांना घाम फुटत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2024 | 10:56 AM
Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही... पाहूनच अचंबित व्हाल

Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही... पाहूनच अचंबित व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हास्यास्पद असतात तर काही आपल्याला थक्क करणारे व्हिडिओ असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. यात भररस्त्यात चालकासोबत असे काही घडले आहे की ते पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल. या घटनेचा व्हिडिओ कारचालकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

काय घडलं?

खरं तर, रात्रीच्या सुमारास रस्त्यावर आपल्या चारचाकीने जात असताना एका महिलेवर एका अज्ञात टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिला अत्यंत घाबरली आणि तिने गाडीचा वेग वाढवून तिथून पटकन बाहेर पडण्याचा निर्णय केला. या सर्व गोष्टींनी महिला इतकी घाबरली की ती संपूर्ण प्रवासात श्री स्वामी समर्थ नावाचा जप करू लागली.

हा सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे. टोळी आपल्या कारवर हल्ला करत आहे, समजताच महिला ड्रायव्हरला गाडी पटापट शहराकडे घेऊन जाण्यास सांगते. तिच्या भरधाव गाडीचा पाठलाग करत ही टोळी तिच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी निशाणा साधून होती. यावेळी गाडीत बसलेल्या महिलेची मदतीसाठी याचना सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यात घडून आली आहे.

हेदेखील वाचा – बिबट्याने जबड्यात माकडिणीला पकडलं तरीही मृत आईला बिलगून राहिलं पिल्लू, हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

व्हिडिओत दिसते की, चलो जल्दी… चलो जल्दी… म्हणत ती महिला ड्रायव्हरला आर्जव करत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की कार ही मोठ्या वेगाने रस्त्यावर धावत आहे. त्यातून दोन अज्ञात मुलं या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. नंतर ते पुढे थांबतात आणि मग त्यांच्या हातात असलेल्या लाकडी हत्याराने गाडीवर प्रहार करतात. हा आवाज आणि हे दृश्य अत्यंत भीतीदायक आहे. हा सर्व प्रकार बघून काही क्षणासाठी तुम्हीही आवाक् व्हाल.

We were attacked !!!

There were total of 40 people in different pockets with Iron Rods, Stones and Sticks who were attacking our car, with 2 bikes and a car filled with Local goons chasing us at a speed of 80kmpl !!!

The local Police took their side stating they were patrolling pic.twitter.com/YVlUJlmdLY

— Ravi Karnani (@_ravi_karnani) September 30, 2024

हेदेखील वाचा – गरुडाने मेंढीला हवेत उचलले अन् क्षणार्धात खेळ उलटा पडला, घडलं असं काही की… गरुड आयुष्यभर करेल पश्चाताप

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @Ravi Karnani नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “पोलिस बंदोबस्त वाढवायला हवा नुसता स्टेशन मध्ये बसून गुन्हेगारी कमी नाही होणारं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी ह्या सगळ्यांना उडवल अस्त”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.

Web Title: Viral video of a woman car being attacked by several road romeo complaint filed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • Pune
  • viral video

संबंधित बातम्या

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
1

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
2

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…
3

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral
4

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.