viral video gor girl from Mahakumbha Mela Shocking video goes viral
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु असून यासाठी देश-विदेशातून लाको भाविकांची गर्दी जमलेली आहे. संगम नदीच्या काळावर लाखो भाविक भव्य स्नानाचा आनंद घेत आहेत. पण या श्रद्धेच्या ठिकाणी लोकांचे गैरवर्तन सुरुच आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणीने स्नानाच्या वेळी असे काही केलं आहे ती पाहगून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या तरुणीवर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,त महाकुंभमेळ्याच्या नदीच्या संगम काठावरचा परिसर दिसत आहे. येथेच एक तरुणी शरीराला टॉवेल गुंडालून संगम काठावर जात आहे. अनेकजण तिच्याकडे पाहत आहेत. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतक्या गर्दीच्या ठिकाणी तिचं हे वागणं पाहून लोकांना धक्का बसला आहे. लोकांनी तीव्र संताप व्यक्त करत श्रद्धेच्या ठिकाणी तरी थोडी लाज बाळगावी असे लोकांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
महाकुंभ नगरी की पावन धरा पर ये क्या-क्या तमाशा हो रहे हैं.. अरे मोहतरमा, थोड़ा सा तो शर्मिंदगी महसूस कर लो.. आप एक धार्मिक आयोजन में आए हो.. गोवा के बीच में मौज-मस्ती करने नहीं.. गंगा मैया के जल से स्नान करो.. डुबकी लगाओ.. पूजा-अर्चना करो.. जीवन सुधारो.. ऐसी रील मत बनाओ.. भगवान… pic.twitter.com/zOeSIWIUpa
— Vivek K. Tripathi (@meevkt) January 31, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @meevkt या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तरुणीला ट्रोल केलं आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “महाकुंभ नगरीच्या पवित्र भूमीवर कसलं नाटक सुरू आहे… अरे मॅडम, थोडी लाज वाटली पाहिजे… तुम्ही एका धार्मिक कार्यक्रमाला आला आहात… गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा करायला नाही… गंगामैयाच्या पाण्यात आंघोळ करा… .. डुबकी मारा.. पूजा करा.. तुमचे आयुष्य सुधारा.. असे रील बनवू नका.. देवा आम्हाला अशा मुलींपासून वाचव..” असे म्हटले आहे. यावर अनेकांनी संतचाप व्यक्त केला असून एका युजरने भारतातील तरुण पिढीला असे पाहणे दुर्दैवी आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने या मुलीवर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.