Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुफान राडा! कॉलेज कॅम्पसमध्येच भिडल्या तरुणी; एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्…, Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2025 | 08:20 PM
viral video of girls fighting in collage campus video goes viral

viral video of girls fighting in collage campus video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधीही कुठेही कोणीही भांडण करत असते. सध्या असाच एक तरुणींच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कॉलेज कॅम्पसमध्ये काही तरुणींमध्ये भांडणे झाली आहेत. या तरुणींमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली आणि हा वाद इतका वाढला की हाणामारी पर्यंत पोहोचला.  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुणींमध्ये कोणत्या तरी कारणांवरुन शाब्दिक वाद सुरु आहे. अचानक असे काहीतरी घडते की या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. ऑरेंज ड्रेसमध्ये असलेली मुलगी समोर काळ्या ड्रेसमध्ये असलेल्या मुलीचे केस ओढायला लागते आणि तिच्या कानाखाली मारायला लागते.

काळ्या ड्रेसमधील मुलगी देखील शांत बसत नाही. ती देखील ऑरेंज ड्रेस घातलेल्या मुलीला मारायला सुरुवात करते. याच वेळी काही मुली मध्ये पडून त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही दोघी ऐका.यला तयार होत नाहीत. दोघी अक्षरश: एकमेकींना जमिनीवर पाडतात. सध्या या वादामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धक्का बसला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Kalesh b/w Girls inside DU Campus: pic.twitter.com/p3DBa1DGRE — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 27, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओ तरुणींच्या घरच्यांना पाठवला पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने डब्ल्यू डब्ल्यू फाईट पेक्षा ही फाईट पाहायला जास्त मज्जा येते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of girls fighting in collage campus video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.