Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई लोकलमध्ये महिलांची केसांवरुन शाब्दिक बाचाबाची ; वाद विकोपाला गेला अन्…, Video Viral

सोशल मीडियावर रोडज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मुंबई लोकलचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2025 | 01:16 PM
viral video of Mumbai Local Women's Fighting over hairs video goes viral

viral video of Mumbai Local Women's Fighting over hairs video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोडज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मुंबई लोकलचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मुंबईची लोकल ही मुबंईतील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. या गर्दीच्या प्रवासात अनेकदा, विविध प्रसंग पाहायला मिळतात. कोणी भजन, गाताना, तर कोणी रील्स बनवताना दिसते. कधी महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम लोकमध्ये रंगतो, तर कधी भांडणांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येतात.

सध्या असाच एक महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी आहे. अगदी पाय ठेवायला देखील जागा नाही. सगळ्या महिला एकमेकांनी चिकटून उभ्या राहिल्या आहेत. अशातच दोन महिलांमध्ये केसावरुन भांडण सुरु होते.  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुबंईल लोकलच्या महिलांच्या डब्यातील दृश्य दिसत आहे. डब्यात प्रचंड गर्दी दिसत आहे. याच वेळी एक महिला आपले केस मागे झटकते. यामुळे मागे उभे असलेल्या एका महिलेच्या तोंडावर केस लागतात.

यामुळे ती महिला चिडते आणि केस का उडवतेस? असे दुसऱ्या महिलेला म्हणते. यावर केस झटकणारी महिला, माझे केस आहेत, मी काहीपण करेल असे चिडून उत्तर देते. यावरुन दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरु होतो. दोघी पण एकमेकांनी शिव्या देऊ लागतात. हे सर्व दृश्य त्याच डब्यातील एका महिलेने कॅमेरात रेकॉर्ड केले आहे. दोघीही भांडायचे थांबल्यावर डब्यात शांतता पसरते.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

Kalesh b/w Two ladies inside Mumbai Locals over “Julfe kyu Udati hai” pic.twitter.com/YcUgN0mwdN — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 19, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “असाच प्रवास जातो रोज, युद्ध पाहता पाहता.” तर दुसऱ्या एका युजरने “इर्षा” असे म्हटले आहे. “भारतीय वेगळ्याच पातळीवर निराश असतात, असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of mumbai local womens fighting over hairs video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.