Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस ठरला देवदूत! धावत्या ट्रेनखाली आलेल्या तरुणीचे वाचवले प्राण; नेटकऱ्यांकडून कौतुक Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे अपघातांचे अनेक थरराक असे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक मुंबईच्या भोपाळ रेल्वे स्टेशनवरील एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2025 | 06:58 PM
viral video of train accident girls tries to catch moving train caught with an accident video goes viral

viral video of train accident girls tries to catch moving train caught with an accident video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे अपघातांचे अनेक थरराक असे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक मुंबईच्या भोपाळ रेल्वे स्टेशनवरील एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई लोक ही मुंबईतील लोकांच्या जीवनाचा अविभ्याज्य भाग बनली आहे. यामधून दररोज लाखो लोक प्रवास करतात.रोज सकाळी लोकमध्ये कामाच्या घाईत धक्काबुक्कीत करतच जाणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण अनेकदा कामावर लवकर पोहोचण्याच्या विचाराने लोक धावत्या ट्रेनमध्ये चढतात. यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या मुलीसोबत असेच काही घडले आहे. तिची धावत्या ट्रेनमध्ये चढण्याची एक चूक तिला चांगली महागांत पडली आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या सावधगिरीने तरुणीचे प्राण वाचले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ट्रेन पकडण्यासाठी धावत आहे. ट्रेन नुकतीच प्लॅटफॉर्मवर येत असून धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तरुणी प्रयत्व करत आहे. याच वेळी अचानक तिचा पाय घसरतो आणि ती ट्रेन खाली जाते. यामुळे तिचा मोठा अपघात झाला असता. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी तातडीने तिला वर खेचून घेतात.  यामुळे तिचे प्राण वाचतात.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

जीआरपी के आरक्षक गोविन्द सिंह चौहान ने 14 वर्षीय बालिका की जान बचाई,अशोकनगर रेलवे स्टेशन पर होने से बचा हादसा। ऐसी घटना से यह भी सबक लें कि चलती ट्रेन में चढ़ने का प्रयास न करें। pic.twitter.com/LNJA8wPvAS — Nitendra Sharma (@nitendrasharma2) March 29, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @nitendrasharma2 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले आहे. अनेकांनी अशा घटा रोजच घडत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “अशोकनगर रेल्वे स्थानकावर जीआरपी कॉन्स्टेबल गोविंद सिंह चौहान यांनी 14 वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले, अपघात टळला. अशा घटनेतून हेही शिका की चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका.” असे लिहिले आहे. एका युजरने म्हटले आहे की, अगं ताई इतकी घाई कशाला करायची तर दुसऱ्या एकाने पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक करत, दादा तुम्हाला सलाम असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of train accident girls tries to catch moving train caught with an accident video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • accident video
  • Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
1

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
3

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.