Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी कानफाटात मारले मग एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्…; महिलांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 02, 2024 | 03:46 PM
आधी कानफाटात मारले मग एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्...; महिलांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

आधी कानफाटात मारले मग एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्...; महिलांच्या जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे महिलांच्या भांडणांचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. सध्या असाच एक काही महिलांच्या भांडणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल महिलां अनेकदा खरेदी करायला गेल्यावर दुकानदाराशी मोल-भाव करतात. पण अनेकदा यातून वाद होतो आणि भांडण होण्यास सुरूवात होते. मात्र अनेकदा असही घडते की दोघांच्या भांडात तिसरा असा फसतो की त्याची सुटका होणे कठीण असते. सध्या असाच एक काही महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की त्या महिला एकमेकींचा जीव घेतील.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला दिवाळीची खरेदी करायला दुकानात गेल्या आहेत. ज्या दुकानात महिला खरेदीसाठी गेल्या आहेत त्या ठिकाणी दुकानदाराशी भांडायला लागतात. नंतर त्या महिला बाहेर येतात आणि एखमेकींशी वाद घालत असतात. इतक्यात तिथे एक तिसरी महिला येते आणि त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करते. मग त्या महिला तिच्याशी देखील भांडू लागतात. ती महिला आधी कानफाटात मारत आणि मग अचानक दुसरीचे केस उपटायला सुरूवात करते.  त्या महिला दुकानातील सर्व सामान देखील फोडतात. या भांडणात मात्र दुकानदाराचे मोठे नुकसान होते. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

हे देखील वाचा- एक चूक अन्…! बाईकवर उभे राहून फटाके फोडत तरूणांचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

Kalesh b/w a Shopkeeper and Two Ladies (two girls are seen vandalising a woman’s shop and hitting her with a tubelight) Sadar Bazar, Agra
pic.twitter.com/L0KlBAQBCh
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 1, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, दोघांच्या भांडात तिसरा तर फसलाच पण चौथ्याचे नुकसान झाले, आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्या महिलांकडून नुकसानाचे पैसै वसुल केले पाहिजेत. तिसरा एका युजरने म्हटले आहे की, या महिलां कधीही कुठेही सुरू होतात, बिचारा दुकानदाराचे किती नुकसान झालेय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- Viral Video: पोलिसांना बघताच तरूणाने केलं असे काही…; पाहून हसू आवरणार नाही

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of two women fighting with shopkeeper video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.