Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजीचा नादच खुळा! लावणी डान्सरसोबत धरली जुगलबंदी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर मिनिटाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 12, 2024 | 04:57 PM
आजीचा नादच खुळा! डान्सरसोबत धरली जुगलबंदी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

आजीचा नादच खुळा! डान्सरसोबत धरली जुगलबंदी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर मिनिटाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा इतके मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. तुम्ही सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये वयोवृद्धांचा देखील समावेश असतो. आजी-आजोबा देखील आपले टॅलेंट दाखवायला मागे राहत नाहीत.

सध्या असाच एक आजीचा हटके व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आजीचे कौतुक केले आहे. आजीने एका डान्सरसोबत असा ठुमका धरला आहे की पाहून तुम्ही देखील म्हणाल एकदम कडक. आजीने मनमुरादपणे डान्स करण्याचा आनंद लुटला आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक मोकळा परिसर दिसत आहे. या परिसरात एक मोठे स्टेज बांधण्यात आले आहे. तसेच अनेक खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. काही प्रेक्षक, एक कॅमेरामॅन तिथे दिसत आहे. स्टेजवर एक डान्सर महिला डान्स करत आहे. तिच्यापुढे स्टेजसमोर आजी देखील आहेत. त्यांनी देखील मस्त ठुमका धरला आहे. आजी डान्सरसोबत मस्त जुगलबंदी करत आहेत. तसेच डान्सरदेखील त्यांच्या सोबत नाचत आहे. हा व्हिडिओ तेथीलच एका व्यक्तीने स्टेजच्या बॅक साईडवरून रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- धक्कादायक! गळ्यात सापाला गुंडाळून नाचत होती महिला अन् लाईव्ह स्टेजवरच डसला कोब्रा, Video Viral

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर lavanipremi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, या वयातही एवढी स्फूर्ती, आजीचा नाद नाय करायचा, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की,आजी नक्कीच त्यांच्या जवानीत मस्त डान्सर असतील. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आजीचा नादच खुळा.अशा अनेक प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फक्त नाद पाहिजे असे लिहिलण्यात आले आहे.

हे देखील वाचा- दारूची नशा जीवावर बेतली! मद्यधुंद अवस्थेत तरूणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर तोल गेला अन्; घटनेचा थरारक VIDEO

टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video old lady dancing with lavni dancer video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 04:57 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
1

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
2

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
3

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
4

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.