Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेन बनली कुस्तीचा ‘आखाडा’! सीटनवरुन आजीबाईंशी पंगा घेणं महिलेला पडलं महागात; लाथा-बुक्क्यांचा मारा अन्…, VIDEO VIRAL 

सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये महिलांच्या भांडणाचे अनेक मजेदार व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक खतरनाक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 11:19 AM
Women Fight Over Seat

Women Fight Over Seat

Follow Us
Follow Us:
  • ट्रेनमध्ये महिलांची सीटवरुन जोरदार भांडणे
  • महिलेला आजीबाईंशी पंगा घेणं पडलं महागात
  • लाथा-बुक्क्यांचा मार पडला अन्…
Women Fights over Seat : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रेल्वे प्रवासादरम्यान तर जागेवरुन सतत वाद होतात. रेल्वेत प्रचंड गर्दी असताना वाद सुरु होतो आणि या वादाचे हाणामारीत रुपांतर होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामध्ये दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु आहे. जागेवरुन एका महिला आणि आजीबाईमध्ये वाद सुरु झाला होता. ज्याचे पुढे मारामारीत रुपांतर झाले. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वेचा डबा प्रवाशांनी खचाखच भरलेला आहे. अनेकजण उभ्याने प्रवास करत आहे. एक आजी एका सीटवर आडव्या पडलेल्या आहे. बर्थ पूर्ण व्यापलेला असताना लोकांना जागा देण्याऐवजी आजीबाई आरामात झोपलेल्या आहेत. याच वेळी एक महिला आजीबाईंना उठण्यास सांगते. पण त्या उठण्यास नकार देतात. दुसरी महिला अजून आग्रह धरते त्यांना बळजबरीने उठवण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे आजीबाईंना राग येतो आणि काही क्षणातंच संपूर्ण प्रवाशांचा होश उडतात.

अजबच! महिलेने पुरुषांना उचलून जमिनीवर पटकण्याचा बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीजने शेअर केला Video

व्हायरल व्हिडिओ

Occupying entire seats like bulls is a serious problem in Indian trains. People lie down and take up the whole seat, using illness as an excuse. If you are that sick, book an ambulance and take them to a hospital. Trains are public transport. A seat meant for 4 people cannot… pic.twitter.com/VQXsyZBO2T — Oppressor (@TyrantOppressor) March 14, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TyrantOppressor या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी तीव्र टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सार्वजनिक वाहतूक म्हणजे सामायिक जागा आणि सामायिक जबाबदारी आहे, तर दुसऱ्या एकाने चार लोकांसाठीची जागा आजीबाईंनीच व्यापली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने आजीबाईंचा स्वॅगच निराळा आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड राडा घालत आहे.

रिलचं भूत शिरलं डोक्यात! लाईक्ससाठी धावत्या ट्रेनसमोर तरुणीचा जीवघेणा प्रताप; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video omen fights over seat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
1

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
2

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
3

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
4

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.