Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवासी फोन वापरण्यात व्यस्त अन् बसमध्ये अचानक शिरले बैल; मग जे घडलं तुम्हीच पाहा, Video Viral

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही मजेशीर व्हायरल होत असते. तुम्ही प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2025 | 06:45 PM
viral video Passengers shocked as bull suddenly entered in bus video goes viral

viral video Passengers shocked as bull suddenly entered in bus video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही मजेशीर व्हायरल होत असते. तुम्ही प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका बैलाने अचानक बसमध्ये शिरुन उत्पात माजवला आहे. ही विचित्र घटना जयपूरमध्ये घडली असून यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सीकर-जयपूर महामार्गावर ही घटना घडली असून दोन बैल एकमेकांशी भांडताना अचानक बसमध्ये घुसले. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारुन पळू लागले. चटालक आणि बस कंडक्टरही बस सोडून पळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र, बैलांनी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बस बस स्थानकावर उभी असून प्रवासी आरामात बसमध्ये बसलेले आहेत. याचवेळी दोन बैल अचानक बसमध्ये घुसतात आणि काचा फोडू लागतात. यामुळे प्रवासी घाबरता. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, प्रवासी खिडक्यांमधून बाहेर पडत आहेत. एक बैल बसच्या आतमध्ये जाऊन काचा फोडत आहे, तर एक बैल बाहेरुन बसला जोरात धक्के देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास अर्धा तास बैलांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने बैलांना बाहेर काढण्यात हाकलून लावण्यात आले.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 

Bull on a city bus in #Jaipur 😂 pic.twitter.com/Q5LGIlZxBb — Aadi Dev Bharadwaj (@aadi_dev) February 10, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @aadi_dev या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेमुळे महानगरपालिका आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की शहरात भटक्या प्राण्यांची समस्या बऱ्याच काळापासून आहे, परंतु प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी लोकांनी केली आहे. काहींनी याला मजेशीर दृष्टीकोनातून घेत त्यांनाही बसमधून प्रवास करायचा होता असे म्हटले आहे. तर काहींनी व्हिडिओ काढणे गरजेचेच होते का असेही काहींनी म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video passengers shocked as bull suddenly entered in bus video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.