Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! भरधाव वेगात कारचालकाने विद्यार्थींनींना जोरदार धडक दिली अन्…; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

अलीकडे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या घटनांचे भयानक असे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2025 | 04:46 PM
viral video School children were crushed by a speeding car in Dehradun video goes viral

viral video School children were crushed by a speeding car in Dehradun video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडत असतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता लोक गाड्या चालवत असतात. यामुळे आतापर्यंत अनेकांचा जीवही गेला आहे. अशा अपघातांच्या घटनांचे भयावह व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळातात. सध्या असात एक थरारक असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्तरप्रदेशच्या देहरादूनमध्ये ही घटना घडली आहे. एका भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थींनींच्या गटाला जोरदार धडक दिली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थींनी घरी जाताना दिसत आहेत. रसत्यावर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. रस्ता अगदी छोटा आहे. तसेच काही गाड्या देखील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या आहेत. याच वेळी मागून एका कार भरधाव वेगात येते आणि विद्यार्थींनींच्या एका गटाला धडक देऊन जाते.  या धडकेमुळे दोन विद्यार्थींनी जोरदार हवेत उडून जमिनीवर आदळतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या घटनेत 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

School children were crushed by a speeding car in Dehradun. The incident took place on Wednesday afternoon when school children were returning home after school in Selaqui. The speeding car crushed the children. Eight Students are injured
pic.twitter.com/SxoRfzKywH
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 24, 2025


नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अलीकडे वाढते ट्राफिक आणि भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्यांच्या चुकीमुळे अपघांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकवेळा वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. यामुळे लोक स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या व्हायरल होत असलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. या घटनेवर कारवाई झाली का तसेच विद्यार्थींनी सुरक्षित आहेत का याबद्दल काही कळालेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या व्हिडिओवर अनेकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी कारचालकाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video school children were crushed by a speeding car in dehradun video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • accident video
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.