Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तवा सापडला नाही म्हणून चाटवाल्या भैयांनी वापरला अनोखा जुगाड, पाहून तुमचेही डोकं चक्रावेल, पाहा Viral Video

सोशल मीडियावर अनेक जुगाड व्हायरल होत असतात. सध्या असाच एक हटके जुगाड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाटवाल्या भैय्याला तवा मिळाला नाही म्हणून त्याने असे काही केले की, पाहून तुमचेही डोकं चक्रवायला लागेल. याचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी कमेंट्सचा भडीमार करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 21, 2024 | 01:07 PM
तवा सापडला नाही म्हणून चाटवाल्या भैयांनी वापरला अनोखा जुगाड, पाहून तुमचेही डोकं चक्रावेल, पाहा Viral Video

तवा सापडला नाही म्हणून चाटवाल्या भैयांनी वापरला अनोखा जुगाड, पाहून तुमचेही डोकं चक्रावेल, पाहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. यात अनेकदा काही हटके आणि अनोखे जुगाडदेखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ‘चाट वाला भैय्या’ने आपल्या कलेची अशी जादू दाखवली आहे की लोक अवाक् झाले आहेत.

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चाट वाले भैय्या पावभाजी बनवताना दिसत आहेत. मात्र ते तव्यावर किंवा कोणत्या कढईवर नाही तर अशा गोष्टीवर चाट बनवत आहेत की पाहूनच तुमचे डोकं चक्रवायला लागेल. या व्हिडिओमध्ये एक चाट विक्रेता चक्क डीटीएचवर भाजी बनवताना दिसत आहे. याचा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या व्हिडिओला यूजर्सना खूप पसंती मिळत असून लोक या व्हिडिओची फार मजा घेत आहेत.

हेदेखील वाचा – पतीबरोबरच्या वादात होत्याच नव्हतं करून बसली पत्नी, रागात मारली तलावात उडी अन् मग… Video Viral

सोशल मीडियावर असे जुगाडाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र डीटीएचवर भाजी बनवणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडिओ पाहून मुळातच कधी पाहिला असावा. अनेक लोक हा व्हिडिओ पाहून याची मजा घेत आहेत तर काहीजण या व्हिडिओचा निषेध करत आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत केले जाणारे हे विचित्र जुगाड जीवावर बेतू शकतात. यामुळे आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आम्ही या व्हिडिओचे अजिबात समर्थन करत नाही.

हेदेखील वाचा – ‘रिझर्वेशन आहे तर सीट घरी घेऊन जाशील का?’ रेल्वेमध्ये सीटवरून दोन तरूणांमध्ये राडा

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @kushka.hakla नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.32 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरूनच आपल्याला याचा अंदाज मिळतो की, लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, यूजरने लिहिले आहे की, “हा भारत आहे, जुगाडशिवाय येथे कोणतेही काम होत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तरीच मी विचार करत आहे मला सिग्नल का येत नाहीये.”

Web Title: Viral video see what did desi jhugaad as he didnt find a tawa to make pavbhaji video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल
1

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral
2

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral
3

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
4

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.