Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेरी शर्ट छोड दो, मम्मी डाटेंगी’, आईची एवढी भिती की वाघाला केली विनवणी; चिमुकल्याचा क्यूट VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2025 | 12:26 PM
viral video small boy urges tiger to let go him mother will scold him video goes viral

viral video small boy urges tiger to let go him mother will scold him video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे व्हिडिओ इतके क्यूट असतात की, पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक चिमुकल्याचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असून चिमुकला वाघाला न घाबरता आईला जास्त घाबरत आहे.

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, काही मुले अतिशय खोडकर असतात. कोणालाही घाबरत नाहीत पण आपल्या आईला नक्कीच घाबरतात. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला प्राणीसंग्रहालयात फिरत असताना वाघाच्या पिंजऱ्या  शेजारी गेला आहे. याच वेळी वाघ अचानक त्याचा शर्ट पकडतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे चिमुकला वाघाला घाबरत नाही तर उलट तो वाघाला विनवणी करत आहे. तो वाघाला शर्ट सोडायची विनवमी करत असून घरी गेल्यावर आई ओरडेल असे म्हणत आहे. चिमुकल्याची ही क्यूट विनवणी पाहून तुम्हालाही हसू येईल. या छोट्याशा पठ्ठ्याला वाघाची भिती नसून त्याची आई शर्ट फाटलेला पाहून त्याला ओरडेल याची भिती आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

Kid Starts shouting “Meri shirt chhod de, mummy Daantegi” after Tiger grabeed his shirt in Zoo
pic.twitter.com/gl07jglZ46
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 9, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटपऑर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने बिचारा, आईचा मार पडतोय आता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अरे खरंच आई मारते शर्ट खराब झाला तर असे म्हटले आहे. काही युजर्सनी व्हिडिओ बनवणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. मुलाची मदत न करता व्यक्ती व्हिडिओ बनवत असल्याने त्याला अनेकांनी ट्रोल केले आहे. तर अनेकांनी शर्ट वाघाच्या तोंडात कसा गेला असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video small boy urges tiger to let go him mother will scold him video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.