Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: सरांचा शिकवण्याचा पॅटर्न सोशल मीडियावर चर्चेत; पावडर घेतली, तोंडाला लावली अन्…; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं?

अलीकडे शिक्षकांचे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2024 | 05:42 PM
Viral Video: सरांचा शिकवण्याचा पॅटर्न सोशल मीडियावर चर्चेत; पावडर घेतली, तोंडाला लावली अन्...; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं?

Viral Video: सरांचा शिकवण्याचा पॅटर्न सोशल मीडियावर चर्चेत; पावडर घेतली, तोंडाला लावली अन्...; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं?

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स सतत काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे शिक्षकांचे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून एका शिक्षकांनी मुलांना एका वेगळ्याच पद्धतीने बचतीचे धडे दिले आहेत.

असे म्हणतात आई-वडिलांनतर शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो. विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या जडणघडणीत त्याची महत्त्वाची भूमिका असते. शिक्षक फक्त शालेय गोष्टींचे नाही तर जीवनाचे देखील धडे देत असतात. सध्या व्हायरल  होत असलेल्या व्हिडिओत एका शिक्षकाचा वेगळाच पॅटर्न दिसून आला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ कुठल्या शाळेचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

नेमकं काय केले शिक्षकाने? 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक मराठी शाळेतील शिक्षक मुलांना पावडर कशी लावावी आणि कशी लावू नये याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. हातात पावडर घेऊन, ती चेहऱ्यावर योग्य पद्धतीने लावल्यास किती कमी पावडर लागते आणि त्याचप्रमाणे वाया न घालवता बचत कशी करता येते हे शिक्षकांनी दाखवले. त्यांनी आपल्या शिकवणीतून जीवनातील छोटीशी सवयही कशी महत्त्वाची असते, हे मुलांना समजावून सांगितले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tanajidhumal333 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला “बचतीचे शिक्षण” असे कॅप्शन  देण्यात आले आहे. व्हिडीओला अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळाली असून, 1.9 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि असंख्य कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आता कळलं मुलांचा सिलॅबस का संपत नाहीये, तर दुसऱ्या एका युजरने “ही मुलं खूप भाग्यवान आहेत” असे म्हटले आहे. एकाने प्रश्न विचारला आहे की, “पावडरच का लावायची आहे?” तरअनेकांनी शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. असे शिक्षण शालेय जीवनात देणे महत्त्वाचे असल्याचे लोकांनी म्हटले आहे. या व्हिडिओला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video teacher teaching in unique way about savings video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 05:42 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.