Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्या चोर बनेगा रे तू! तरुणीची पर्स चोरी करायला गेला अन्…; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स रिल्स तर कधी स्टंट व्हिडिओ, कधी जुगाड तर कधी भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2024 | 01:13 PM
क्या चोर बनेगा रे तू! तरुणीची पर्स चोरी करायला गेला अन्...; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

क्या चोर बनेगा रे तू! तरुणीची पर्स चोरी करायला गेला अन्...; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स रिल्स तर कधी स्टंट व्हिडिओ, कधी जुगाड तर कधी भांडणाचे व्हिडिओ. याशिवाय चोरीच्या घटनांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा पाहिले असले की, चोरांचे प्लॅन बऱ्याचदा फसतात. अनेकदा चोरी करायला गेल्यावर ते स्वत:च मार खाऊन येतात किंवा असे काही तरी घडते की त्यांना चोरीचे सामान तिथेच सोडून जावे लागते.

सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चोर महिलेची पर्स चोरी करायला गेला होता अन् त्याच्यासोबत असे काही घडले आहे की,  तो देखील आश्चर्यात पडला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर हसा पिकला आहे. मात्र हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवला गेला असल्याचे व्हिडिओवरुन दिसून येते आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे कळालेले नाही.

चोराचा प्लॅन फसला

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर त्याच्या बाईकवर एका मुलीकडे येतो. तो तिच्या हातातून पर्स घेण्यासाठी धावतो त्याच वेळी मुलीला लक्षातच येताच की पर्स खाली जमिनीवर फेकते. चोर पर्स घेण्यासाठी गाडीवरुन उतरतो तेव्हा ती मुलगी गाडीकडे जाते. मग तो चोर हातातील पर्स टाकून गाडीकडे धावतो तर मुलगी पर्स उचलते. हे असे दोन तीन वेळी चालते. नंतर मुलगा पर्स उचलतो पण फेकून न देता गाडीकडे जातो त्याच वेळी मुलगी पर्स घेण्यास उतरलेली असते. संधी साधून मूलगा गाडीवर बसतो. मात्र मुलगी अचानक त्याला बाईकची चावी दाखवते. चोराला चकामक देण्यात मुलीने हुशारीने बाईकची चावी काढून घेतलेली असते.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @safalbanoge या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, चोर खूप मूर्ख माणूस आहे, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, ताई हुशार आहे हा. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, चोर मोठा गाढव आहे, तो पर्स घेऊनही बाईकवर जाऊ शकतो. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, मस्त ॲक्टिंग होती. अशा प्रतिक्रीया देत लोकांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video theif came to steal girl purse something funny happened video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
1

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
2

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
3

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
4

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.