Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति घाई संकटात नेई! रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली; भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…, थरारक VIDEO VIRAL

Viral Accident Video : सोशल मीडियावर एक ट्रेन आणि ट्रकच्या अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. ट्रक चालकाला काही सेकंदाची घाई नडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 01:33 PM
Viral Accident Video

Viral Accident Video

Follow Us
Follow Us:
  •  रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली
  • भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…
  • थरारक VIDEO VIRAL
Viral Accident Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून कीव येते, तर काही व्हिडिओ पाहून अंगाच थरकाप उडतो. सध्या असाच एक थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ट्रक आणि ट्रेनची जोरदार धडक झाली असून चालकाला घाई नडली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका रेल्वे कॉसिंगवर वाहनांचा प्रचंड गर्दी झाली आहे. रस्त्यावरील चालक कशीबशी आपले वाहन पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे. याच गडबडीत एका मोठा ट्रक रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्नो करतो. मात्र, ही चूक चालकाला नडते. समोरुन एक भरधाव ट्रेन येत असेत. या ट्रेनची आणि ट्रकची जोरदार धडक होते. ट्रेनचा लोकोपायलट हॉर्न वाजवून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु गोंधळ आणि ट्रॅक क्रॉस करण्याच्या घाईत ट्रक पुढे जाऊ शकल नाही. आणि काही सेकंदातच भरधाव ट्रेनला धडकला. अपघातनंतर लोकांची४ चांगली पळापळ झाली होती. अचानक धूळ आणि  धुराचे प्रचंड लोट उडू लागले होते. हा थरार पाहून क्रॉसिंगच्या आसपासचे लोकांचा घाबरगुंडी उडाली होती.

व्हायरल व्हिडिओ

समझ नहीं आता लोगों को इतनी भी क्या जल्दी पड़ी है जो मौत के मुंह में खुद जा रहे हैं? जान हथेली पर लिए घूमने वाले लोग पता नहीं बीमा कराकर आते हैं क्या? अरे भाई २ मिनट का सब्र नहीं है? अब हो गई न जल्दी? pic.twitter.com/4ua2MGFHXN — Anuj Agnihotri Swatntra (@swatntra_anuj) May 22, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @swatntra_anuj या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर वाहतूकीचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video truck driver narrowly escapes train crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • viral accident video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
2

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
3

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
4

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.