Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! रस्ता ओलांडताना महिलेचा उडाला गोंधळ ; भरधाव रिक्षाची धडक बसली अन्… , Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे भयावह व्हिडिओ असतात की पाहून अंगावर काटा येतो.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2025 | 01:32 PM
viral video uttar pradesh accident video auto hit women while crossing road video goes viral

viral video uttar pradesh accident video auto hit women while crossing road video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे भयावह व्हिडिओ असतात की पाहून अंगावर काटा येतो. अलीकडे थराराक अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेच्या भीषण अपघात झाला आहे.

रस्ता ओलंडताना दोन महिलांचा गोंधळ झाला, त्यापैकी एका महिलेचा भीषण अपघात झाला आहे. एका भरदाव वेगात येणाऱ्या रिक्षाने महिलेला धडक दिली आहे. रस्ता ओलांडताना महिलेला रिक्षा पाहून मागे जावे की पुढे हे लक्षात आले नाही. यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाच्या चालकाने ब्रेक मारला पण रिक्षा पलटी होऊन महिवलेवर पडली. सध्या या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन महिला रस्ता ओलांडत आहेत. याच वेळी एक महिला रस्ता ओलांडताना गोंधळेली दिसत आहे. अचानक एका बाजूने एक रिक्षा भरधाव वेगात येते. रिक्षाचालक ब्रेक मारायचा प्रयत्न करतो. पण रिक्षा पलटी होते. पलटी होऊन रिक्षा महिलेच्या अंगावर पडते. ही घटना पाहून रस्तावर असलेल्या लोकांची धावपळ होते. अनेकजण महिलेच्या मदतीसाठी दाव घेतात. रिक्षा काही प्रवासी देखील बसलेले असतात. इतर लोक रिक्षातील प्रवासी आणि त्या महिलेला बाजूल नेण्यास मदत करतात.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

🚨 Shocking Accident in Fatehabad, Agra 🚨

A woman crossing the road in Fatehabad, Agra, was struck by an auto rickshaw. The impact was so intense that the auto lost control and overturned. Watch the full video for more details.#roadaccident #agra #fatehabad #roadsafety pic.twitter.com/PHUEcMWmH2

— Shivam Unveils (@shivam_kush0001) May 13, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @shivam_kush0001 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या फतेहबादमध्ये ही थरारक घटना घडली आहे. याचा सीसीटीव्हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी रिक्षाचालकाला चुकीचे म्हटले आहे. त्याच्या रिक्षाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video uttar pradesh accident video auto hit women while crossing road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
1

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

‘भारताचे नाव उंचावले’, MSG न्यू यॉर्कमधील झाकीर खानच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना केले चकीत; पाहा व्हिडीओ
2

‘भारताचे नाव उंचावले’, MSG न्यू यॉर्कमधील झाकीर खानच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना केले चकीत; पाहा व्हिडीओ

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
3

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
4

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.