Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध तर पित नाही ना? 1 लिटर केमिकलपासून बनवले 500 लिटर, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2024 | 01:12 PM
सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध तर पित नाही ना? 1 मिलीलिटर केमिकलपासून बनवले 500 लिटर, VIDEO व्हायरल

सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध तर पित नाही ना? 1 मिलीलिटर केमिकलपासून बनवले 500 लिटर, VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्हाला माहितच असेल की, अलीकडे भेसळयुक्त गोष्टीं विकण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्या पदार्थामध्ये काय भेसळ केले आहे ते आपल्याला सांगणे कठीण आहे. व्हायरल व्हिडिओ देखील संबंधित आहे. या व्हिडिओ भेसळयुक्त दुध कसे बनवले जाते याचा डेमो देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील असून पोलिसांनी दूधात भेसळ करणाऱ्यांना अटक केला असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये 1 लीटर रसायनांचा वापर करून 500 लीटर सिंथेटिक दूध तयार करणाऱ्या ला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, संबंधित व्यावसायिकावर 20 वर्षांपासून नकली दूध आणि पनीर विक्रीचा आरोप असल्याचे उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितले आहे.

अस्सल दूधासारखा स्वाद व गंध निर्माण करण्यासाठी तो रसायनांसह कृत्रिम मिठास व फ्लेवर मिसळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणाने ( FSSAI ) या व्यावसायिकाच्या दुकानावर छापे टाकले आहेत. त्यांवेळी त्यांना मोठ्या प्रमामात मिश्रित रसायने सापडली जी जप्त करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मिलीलीटर रसायनांचा वापर करुन दूध विक्रेता 2 लिटर दूध तयार करत होता.

ज्याची चव, गंध व रंग अस्सल दुधासारखा दिसावा यासाठी विशिष्ट फ्लेवर एजंट्सचा वापर करण्यात येत होता.  तसेच छापेमारीत रसायनांमध्ये कास्टिक पोटॅश, मट्ठा पावडर, सोर्बिटोल, दूध परमीट पावडर आणि परिष्कृत सोया वसा आढळले आहे. काही रसायने दोन वर्षांपूर्वीच एक्सपायर झाल्याचे समोर आले आहेत. संबंधित व्यावसायिकाने या फॉर्म्युलाचा उपयोग गावातील इतर दूध विक्रेत्यांना शिकवला असल्याचा आरोपही आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

एक होता है मिलावटी, दूसरा होता है नकली। 100% नकली दूध बनाने का डेमो देखिए। कई केमिकल मिलाकर एक सफेद घोल तैयार हुआ। उसे नेचुरल पानी में डाला और दूध बनकर तैयार। इस 1 लीटर केमिकल से 500 लीटर दूध बनता है। फार्मूला बनाने वाला अजय अग्रवाल गिरफ्तार है।
📍बुलंदशहर, उत्तर प्रदेश pic.twitter.com/00tkeujkGM
— शिक्षक वाणी (@sirjistp) December 8, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नकली दूधमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांवर चर्चा सुरू आहे. संबंधित व्यावसायिकाची ही पद्धत सार्वजनिक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. नकली दूध, त्याची उत्पादने आणि या प्रकारांमुळे होणारे संभाव्य धोके याविषयी जागरूकता वाढवणे आता अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतापजनक अशी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video uttarpradeshs man making adulterated milk video going viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 01:10 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
2

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
3

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
4

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.