Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल, Video Viral

“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” असा प्रश्न विचारताच चिमुकल्याने असे काही उत्तर दिले की ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक आता या व्हिडिओची फार मजा घेत आहेत. चिमुकल्याने नक्की काय उत्तर दिले ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2024 | 12:00 PM
“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल, Video Viral

“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज हास्याने भरलेले असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका निष्पाप चिमुकल्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाची अशी उत्तरे दिली आहे की हे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चिमुकल्याने नक्की प्रश्नांचे काय उत्तर दिले ते जाणून घेऊयात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये तुम्हाला स्टेजवर काही मुले जमलेले दिसतील. यावेळी त्यांच्यासोबत एक अँकरदेखील आहे जो त्या चिमुकल्यांना काही प्रश्न विचारत आहे. या स्टेजसमोर हजारोच्या संख्येने प्रेक्षक बसलेले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक अँकर एका चिमुकल्याला काही प्रश्न विचारतो त्यावर चिमुकला त्याला असे काही भन्नाट उत्तरे देतो की ते ऐकून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आता पोट धरून हसत आहेत. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

हेदेखील वाचा – हजार रुपयांच्या बॅटची लालबागच्या दरबारात लागली बोली, फायनल किंमत ऐकून कपाळाला हाथ लावाल, Video Viral

चिमुकला आणि अँकरमधील संभाषण

अँकर – तुझं लग्न झाल आहे का?
चिमुकला – नाही
अँकर – मम्मी पप्पांच
चिमुकला – हो
अँकर – तु होता का लग्नाला
चिमुकला – नव्हतो
अँकर – कुठे गेला होता
चिमुकला -पोटात
अँकर – घरी कोण कोण असतं?
चिमुकला – आई, पप्पा, आज्जी, आबा आणि बापू
अँकर – तुझी बायको कुठे असते?
चिमुकला – शाळेत

हेदेखील वाचा – चिमुकलीने सापाला दाखवला इंगा, ओढून बाहेर काढले अन्… मुलीचे धाडस पाहून आवाक् व्हाल, पाहा Viral Video

हा व्हायरल व्हिडिओ @actor_om_yadav_official नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,मुले म्हणजे देवाघरची फुले असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आताची लहान मुले म्हणजे निळू फुले ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हुशार आहे कारट….” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अगदी बरोबर उत्तर दिली बाबूने ”.

Web Title: Viral video where were you at your parents wedding a little innocent child amazing answer will shock you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • funny video
  • viral video

संबंधित बातम्या

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
1

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO
2

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
3

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral
4

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.