Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! महिलेने सापांना कपड्यांप्रमाणे धु धु धुतले अन्; व्हिडिओ तुफान व्हायरल

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिल्यावर चक्रावून जाल.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 05, 2024 | 06:45 PM
महिलेचा सापांना धुतानाचा व्हिडिओ व्हायरल

महिलेचा सापांना धुतानाचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहून मन अगदी खराब होऊन जाते. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिल्यावर चक्रावून जाल.

तुम्ही सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. हा व्हिडिओ देखील सापाशी संबंधित आहे. सहसा आपण साप दिसला की त्याच्यापासून लांब पळतो. किंवा त्याला पकडून दूर फेकून येतो. पण व्हायरल होत असेलेला व्हिडिओ काही वेगळाच आहे. त्यात एक महिलेने सापाला हाताने आंघोळ घालत आहे. हा साप सामान्य साप नसून किंग कोब्रा आहे. या महिलेने कोणतीही भिती न बाळगता असे केले आहे की पाहून अनेकजण चक्रावले आहेत.

सापाला टपात घालून अंघोळ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने एक मोठा साप हातात धरला आहे. ती त्या सापाला जवळच एक पाण्याने भरलेल्या टब आहे. ती त्या एका टपात एका सापाला टाकते. नंतर त्याला बुडवून आंघोळ घालते. दरम्यान, शेजारीच दुसरा आणखी एक साप फणा पसरून बसला आहे. महिला सापाला टबमध्ये सोडते आणि साप टबमधून बाहेर येतो. ती त्या सापाला बाळाला अंघोळ घालतात तशी धुते. हा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- आवरा हिला! तरूणीचा बसमधून उतरून प्रवाशांसमोर विचित्र डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर si_kirtan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, शेवटी ती स्त्री आहे काहीही करू शकते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, मी तर घाबरलो, सापांना नाही बाईला. तर अनेकांनी हैराण झाल्याच्या इमोजी व्हिडिओवर शेअर केल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- छीछीछी! हा काय प्रकार? न्हाव्याने थेट ग्राहकाच्या डोक्यावर बनवली मॅगी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman bathing snkae like clothes video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 06:45 PM

Topics:  

  • snake video
  • viral video

संबंधित बातम्या

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
1

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
2

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
3

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO
4

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.