Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2024 | 01:36 PM
Viral Video: महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Viral Video: महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी डान्स रिल्स, र कधी जुगाड, तर कधी स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय अनेक रेल्वे संबंधित व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील.

तुम्ही पाहिले असेल की, अनेकजण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील लोक कोणताही विचार न करता आपला जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओत एक महिला धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहे. याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन सुटली आहे. तितक्यात एक महिला तेथे येते. बुहतेक तिला उशीर झाला असावा. म्हणून ती ट्रेन जाताना दिसताच तिला पकडण्याचा प्रयत्न करते या प्रयत्नात ती बऱ्याचा वेळ ट्रेनला लटकते. मात्र नंतर ती उडी मारुन ट्रेनमध्ये चढते. चढताना एक खांब अचानक तिला लागतो. मात्र, तिला जास्त लागले आहे की नाही हे कळत नाही. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @railway_wale या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओ आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नशीब चांगले होते नाहीतर…, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ताई एवढा स्टंट कशाला. आणखी एका युजरने म्हटले आहे की, हा काय मुर्खपणा आहे, यामुळे जीव गेला असता तर. चौथ्या एकाने म्हटले आहे की, दुसरी ट्रेन पकडता येत नव्हती का. यांनी जीवपेक्षा ट्रेन महत्त्वाची आहे वाटते असही एकाने म्हटले आहे. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video woman catching running train video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
1

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
2

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL
3

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
4

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.