किती तेजस्वी लोक आहेत! नदी पात्रात झोपी गेला तरूण, शेकडो लोक आले तरीही...;पुढे काय झाले तुम्हीच पाहा
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आश्चर्या वाटते तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी स्टंट, जुगाड तर कधी भांडण-हाणामारी असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका तरूणाने असे काही केले आहे की, पाहून हसू आवरणार नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
असे म्हणतात पूर्ण झोप आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आव्सयक असते. यामुळे अनेकजण पुरेशी झाप घेण्याचा प्रयत्न करतात. पण या धगदगीच्या काळात ते शक्य होत नाही. मात्र अनेकजणांना कधीही कुठेही गाढ झोप लागते. काही लोकांना तर अशी झोप लागते की ते जिवंत आहेत की मेले असा प्रश्न पडतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. एक तरूण नदीपात्रात झोपून जातो मात्र असा झोपतो की, घटना स्थळी पोलिस येतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नदीचा परिसर दिसत आहे. त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तसेच एक नदीच्या व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसत आहे. अनेकांना तो मृत झाल्याचे वाटते त्यामुळे तिथे पोलिस येतात. पालिस त्या व्यक्तीला ते मृत समजून बॉडी उचलायला जातात. मात्र अचानक त्या तरूणाला जाग येते. खरं तर तो त्या पाण्यात झोपलेला असतो. या घटनेचा जमा झालेल्या लोकांपैकी एकाने बनवलेला असून हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालले नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर shah_faisalsaifi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी व्हिडिओवर मजेसीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ही झोपण्याची कोणती पद्धत आहे, तर दुसऱ्या एका युजरने कितने तेजस्वी लोग है असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊंची झोप मोढ केली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पोपट केला सर्वांचा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- किती गोंडस! चिमुकल्यांचे बोबड्या बोलीत जोरदार भांडण; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.