फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मजोशीर व्हिडिओ पाहाला मिळतात. कधी स्टंट, कधी जुगाड, तर कधी भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय लहान मुलांचे देखील गोंडस व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
हा व्हिडिओ दोन चिमुकल्यांचा असून तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या लहानश्या चिमुकल्या भांडण करत आहे. तुम्हाला देखील हा व्हिडिओ नक्की आवडेल. चला तर मग पाहूयात या चिमुकल्या कोणत्या कारणांवरून भांडत आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.
बोबड्या बोलीत चिमुकल्यांचे भांडण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाल कळेल की हा व्हिडिओ एका गावाकडचा आहे. व्हिडिओमध्ये दोन चिनुकल्या दिसत असून दोघींनीपण सुंदर असा फ्रॉक घातला आहे. एकीने पांढऱ्या तर दुसरीने निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेला आहे. त्या दोघे काय बोलत आहे हे कळत नाही. पण त्यांची बोबड्या बोलीतील भांडण ऐकून तुम्हाला हसू येईल. दोघी एकमेंकीवर चिडत आहेत. व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही.
हे देखील वाचा- गर्लफ्रेंडसाठी कायपण! ‘धूम’ स्टाईलमध्ये बाईक पळवत केला असा स्टंट; Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर rajasthani.comedy_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, असे वाटते की, कोणत्या तरी मोठ्या विषयावर भांडण चालू आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, समजले काही नाही, पण पाहून मज्जा आली. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मोठ्या गंभीर विषयावर भांडण झालेले दिसतयं. तसेच अनेकांनी व्हिडिओवर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.
हे देखील वाचा- Viral Video: शिकारीसाठी दोन पक्ष्यांमध्ये झुंज; एक अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात कैद