Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘व्हॅलेंटाईनला GF वर पैसै उडवण्यापेक्षा…’ तरुणाची भन्नाट पाटी व्हायरल, एकदा पाहाच काय लिहलंय, Video Viral

सध्या व्हॅलेंटाईन विक सुरु असून यासंबंधित प्रेमी युगलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. प्रेमी लोक एकमेकांना छान फुल, पुष्पगुच्छ, चॉकलेट, टेडी, महागाड्या वस्तू गिफ्टमध्ये देत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2025 | 04:54 PM
Viral Video Young boy Paati on Money investing goes viral

Viral Video Young boy Paati on Money investing goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. सध्या व्हॅलेंटाईन विक सुरु असून यासंबंधित प्रेमी युगलांचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेमी लोक आपले प्रेम सेलिब्रेट करत असून एकमेकांना छान फुल, पुष्पगुच्छ, चॉकलेट, टेडी, महागाड्या वस्तू गिफ्टमध्ये देत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालण्यासाठी हा आठवडा साजरा करत आहेत. याच दरम्यान या संदर्भात एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने गुंतवणुकीचा, पैसै वाचवण्याचा भन्नाट असा सल्ला लोकांना दिला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हातात पाटी घेऊन रसत्यावर उभा आहे. अनेकजण या तरुणाकडे वळूण वळूण पाहात आहेत. त्याच्या हातात असलेली पाटी लिहल्यावर अनेकांना हसू फुटले आहे. या तरुणाने व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर पाटीवर एक संदेश लिहिला आहे. त्यांने व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड ला गिफ्ट देऊन पैसै उडवण्यापेक्षा गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने पाटीवर लिहिले आहे की, “व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यापेक्षा SIP सुरू करा, धोका नाही. निदान व्याज तरी खाल.” असे लिहिले आहे. त्याची ही पाटी पाहून अनेकांनी त्याला समर्थने केले आहे तर काहींना यावर हसू फुटले आहे.  हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_sahil_0919 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला काही सेकंदातच लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मागच्या फेब्रुवारीपासूनच सुरु केले आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने उद्यापासूनच चालू करतो असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजूनही वेळ गेलेली नाही. सुधरा पोरांनो असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young boy paati on money investing goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.