Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे काय चाललंय काय? धावत्या गाडीच्या छतावर बसून तरुणाचा धोकादायक स्टंट; अचानक तोल गेला अन्…, Video Viral

अलीकडे धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. हिरोगिरी दाखवण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक जीव धोक्यात घालत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2025 | 03:40 PM
viral video young boy performs horrific stunt on moving car video viral

viral video young boy performs horrific stunt on moving car video viral

Follow Us
Follow Us:

अलीकडे धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. हिरोगिरी दाखवण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये विशेषत: तरुणांचे प्रमाण अधिक वाढले आहे. जीवाची कसलीही परवा न करता तरुण मंडळी प्राणघातक असे स्टंट करत आहेत. काही स्टंट इतके भयानक असतात की, पाहून अंगावर काटा येईल. अलीकडे, बाईक स्टंट, चारचाकी गाड्यांवर उभे राहून स्टंट करणारे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणा चारचाकीच्या छतावर बसून धोकादाक स्टंट करत आहे. परंतु त्याचा स्टंट फसला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गाडीच्या छतावर बसलेला आहे. तसेच तरुणाने गाडीचे दार उघडे ठेवून त्यावर पाय सोडनू बसला आहे. दरम्यान तरुण कारच्या दरवाज्याला धरुन आतामध्ये बसण्याचा प्रयत्न करत असतो. याच वेळी त्याचा तोल जातो. तोल गेल्याने तो कारसह घसरत पुढे जातो. दरम्यान त्याचा पाय मागच्या कारच्या चाकात देखील अडकतो. हा व्हिडिओ इथेच संपलेला असून पुढे तरुणासोबत नेमकं काय घडले याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु व्हिडिओवरुन लक्षात येते की, तरुणाला नक्कीच गंभीर दुखापत झाली असणार आहे. व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

अलीकडे असे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही लोक स्टंट करण्यासापासून बाज येत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @marathihasyaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हे असलं करण्यापूर्वी लक्षात ठेवा तुमची आई घरी वाट पाहत आहे!” असे लिहिले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आई बापांनी वेळेत लाथा घातल्या नाही म्हणून हे झालं तर दुसऱ्या एका युजरने मेला आहे का भाऊ असा प्रश्न केला आहे. कर अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young boy performs horrific stunt on moving car video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
1

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.